येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक
yeuni naradeha jhankitil dole | balen chi andhale hoti lok
येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक ॥१॥ उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
yeuni naradeha jhankitil dole | balen chi andhale hoti lok
येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक ॥१॥ उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥ध्रु.॥
yeuni naradeha vicharaven sar | dharava pain dhir bhajanamarga
येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमार्गा ॥१॥ चंचळ चत्तिासी ठेवूनियां ठायीं । संतांचिये पायीं लीन व्हावें ॥ध्रु.॥
yega yega panduranga | ghei uchaluni vosanga
येगा येगा पांडुरंगा । घेई उचलुनि वोसंगा ॥१॥ ऐसी असोनियां वेसी । दिसतों मी परदेसी ॥ध्रु.॥
yenen janen tari | rahe dev krupa kari
येणें जाणें तरी । राहे देव कृपा करी ॥१॥ ऐसें तंव पुण्य नाहीं । पाहातां माझे गांठी कांहीं ॥ध्रु.॥
yenen pangen payampashin | nishchayensi rahen
येणें पांगें पायांपाशीं । निश्चयेंसी राहेन ॥१॥ सांगितली करीन सेवा । सकळ देवा दास्यत्व ॥ध्रु.॥
yenen bodhen amhi ason sarvakal | karuni nirmal harikatha
येणें बोधें आम्ही असों सर्वकाळ । करूनि निर्मळ हरीकथा ॥१॥ आम्ही भूमीवरी एक दैवांचे । निधान हें वाचे सांपडलें ॥ध्रु.॥
yenen marge ale | tyanchen nisantan kelen
येणें मार्गे आले । त्यांचें निसंतान केलें ॥१॥ ऐसी अवघड वाट । कोणा सांगावा बोभाट ॥ध्रु.॥
yeti varakari | vat pahaton tonvari
येती वारकरी । वाट पाहातों तोंवरी ॥१॥ घालूनियां दंडवत । पुसेन निरोपाची मात ॥ध्रु.॥
yetil antara shishtache anubhav | talamali jiv taya sukha
येतील अंतरा शिष्टाचे अनुभव । तळमळी जीव तया सुखा ॥१॥ आतां माझा जीव घेउनियां बळी । बैसवावें वोळी संतांचिये ॥ध्रु.॥
yethichiya alankaren | kay kharen pujan
येथीचिया अलंकारें । काय खरें पूजन ॥१॥ वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व साटा ते ठायीं ॥ध्रु.॥
yethil jen ek ghadi | taye jodi par nahin
येथील जें एक घडी । तये जोडी पार नाहीं ॥१॥ किती त्यांचा सासुरवास । कैंचा रस हा तेथें ॥ध्रु.॥
yethil ha thasa | gela padoniyan aisa
येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥१॥ घरीं देवाचा अबोला । त्याची ते चि सवे त्याला ॥ध्रु॥. नाहीं पाहावें लागत । एकाएकीं च ते रित ॥२॥
yethiliya anubhaven | kalon jiven hen yetase
येथीलिया अनुभवें । कळों जीवें हें येतसे ॥१॥ दोहीं ठायीं एक जीव । माझी कींव त्या अंगीं ॥ध्रु.॥
yethuniyan thav | avaghe lakshayache bhav
येथूनियां ठाव । अवघे लक्षायाचे भाव ॥१॥ उंची देवाचे चरण । तेथें जालें अधिष्ठान ॥ध्रु.॥
yethe ad kanhin na sahe anik | praman ten ek hen chi jhalen
येथे आड कांहीं न साहे आणीक । प्रमाण तें एक हें चि झालें ॥१॥ गाऊं नाचु टाळी वाहू गीत छंदें । डोलावूं विनोदें अंग तेणें ॥ध्रु.॥
yethen dusari na sare ati | deva bheti javaya
येथें दुसरी न सरे आटी । देवा भेटी जावया ॥१॥ तोचि ध्यावा एक चित्त । करूनि रितें कलेवर ॥ध्रु.॥
yethen nahin uron ale avatar | yer te pamar jiv kiti
येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥१॥ विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे भंग ॥ध्रु.॥
yethen boloniyan kay | vhava guru tari jay
येथें बोलोनियां काय । व्हावा गुरू तरि जाय ॥१॥ मज न साहे वांकडें । ये विठ्ठलकथेपुढें ॥ध्रु.॥
yog tap ya chi nanven | gilat vhaven abhimanen
योग तप या चि नांवें । गिळत व्हावें अभिमानें ॥१॥ करणें तें हें चि करा । सत्यें बरा व्यापार ॥ध्रु.॥
yogachen ten bhagya kshama | adhin dama indriyen
योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥१॥ अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ध्रु.॥