पुंडलीक पांडुरंग । संतसंग पदयाळें
pundalik pandurang | santasang padayalen
पुंडलीक पांडुरंग । संतसंग पदयाळें ॥१॥ चंद्रभागा वाळवंट । भूवैकुंठ पंढरी ॥२॥
pundalik pandurang | santasang padayalen
पुंडलीक पांडुरंग । संतसंग पदयाळें ॥१॥ चंद्रभागा वाळवंट । भूवैकुंठ पंढरी ॥२॥
pundalik puja kari | vidhi shodash upachari
पुंडलीक पूजा करी । विधि षोडश उपचारी ॥१॥ देखोनियां त्याचा भावों । उभा वैकुंठीचा रावों ॥२॥
pundalik mhane deva | atan karava vas yethen
पुंडलीक म्हणे देवा । आतां करावा वास येथें ॥१॥ असों एक जीवे प्राणें । मीतूंपणे वोसंडुनी ॥२॥
pundalik mhane hari | rahe vari vite ubha
पुंडलीक म्हणे हरी । राहे वरि विटे उभा ॥१॥ अवलोकिन वेळोवेळां श्रीमुख डोळां रुप तुझें ॥२॥
pudharale viththal hari | keli nagari vaikunth
पुढारले विठ्ठल हरी । केली नगरी वैकुंठ ॥१॥ सुदर्शन ठेविलें तळीं । म्हणे कल्पजळीं बुडों नेदी ॥२॥
pudhe rushishravaranchi mandi | baisali hoti sabhasandhi | tehi ashirvad shabdin | mantraghoshi garjinnale
पुढे ऋषिश्रवरांची मांदी । बैसली होती सभासंधी । तेही आशिर्वाद शब्दीं । मंत्रघोषी गर्जिन्नले ॥१॥ मंगळतु-यांचे घोषगजर । दुंदभी वाजविती सुरवर । नंदरायाचें भाग्य थोर । देव वर्णिती निज मुखें ॥२॥
pudhen ganichi khillaren | magen goval apan bharen | muralivadan saptasvaren | karit chalat anande
पुढें गांईची खिल्लारें । मागें गोवळ आपण भारें । मुरलीवादन सप्तस्वरें । करीत चालत आनंदे ॥१॥ पांवयाच्या तलालोरी । डफहुडूक त्या भीतरीं । शंख कहाळा वाजवित कुसरीं । गोवळ नाचती भोंवतें ॥२॥
pudhen janavel hen pahatan | anga yetan kshinatva
पुढें जाणवेल हें पहातां । अंगा येतां क्षीणत्व ॥१॥ मग तो नलगे कांहीं हाती । होईल माती आयुष्या ॥२॥
punyapavan tyanchi vani | jagadodhdacharanin pravartali
पुण्यपावन त्यांची वाणी । जगदोध्दचरणीं प्रवर्तली ॥१॥ सव्दिवेक अमृतपूर । चालती उदगार वाचे ते ॥२॥
punhan peharambyachya sukhen ge gai harimukhen | vajavuni tali ranginachoni harikhen
पुन्हां पेहरंब्याच्या सुखें गे गाई हरिमुखें । वाजवुनी टाळी रंगीनाचोनी हरिखें ॥१॥ देईल तोचि पानें गे गौरवुनी मानें । खोबरियाच्या वाटया माळा गळांचीं सुमनें ॥२॥
puratan mi sharanangat | ahe sthapit sadgurucha
पुरातन मी शरणांगत । आहे स्थापित सद्गुरुचा ॥१॥ म्हणोनि संत पाळिती मातें । देउनी भातें प्रेमरस ॥२॥
pushumukhen vedachya shruti | padhava kirti tumachiye
पुशुमुखें वेदाच्या श्रुती । पढवा कीर्ती तुमचिये ॥१॥ अचेतन भिंती चालवणें । हेंही कारणें विचित्र ॥२॥
pushpavatichya sangamin | narad munichya ashramin
पुष्पवतीच्या संगमीं । नारद मुनीच्या आश्रमीं ॥१॥ विष्णू आपण क्रीडा करी । उमटलि पदें गोजिरि ॥२॥
puse kshem bhaktanlagin | mhanatase margi shramaleti
पुसे क्षेम भक्तांलागीं । म्हणतसे मार्गी श्रमलेती ॥१॥ प्रतिवरुषीं भेटी देतां । सांभाळितां येउनी ॥२॥
putana mhane bhukela kanha | mag jhadakari ughaduni lavila stana | yashoda mhane vo rajivanayana | na sose dudh anikichen
पूतना म्हणे भुकेला कान्हा । मग झडकरी उघडूनी लाविला स्तना । यशोदा म्हणे वो राजीवनयना । न सोसे दूध आणिकीचें ॥१॥ स्तनीं लागतांचि त्याचे वदन । विश तें अमृतसमान । शोषूनियां रक्त मांस-जीवन । पंचहि प्राण आकर्शिले ॥२॥
purna krupa jhali taya | gelon lagatoniyan nij charanin
पूर्ण कृपा झाली तया । गेलों लगटोनियां निज चरणीं ॥१॥ न देखती ते हरिविण । जनीं जनार्दन कोंदला ॥२॥
purna kela purna kela | purna kela manorath
पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ॥१॥ घरा आले घरा आले । घरा आले कृपाळू ॥२॥
purnapasuni ale ankh | shekhi purnachi nure lekh
पूर्णापासुनी आले आंख । शेखी पूर्णचि नुरे लेख ॥१॥ पूर्णी असतां पूर्णपण । नेणें आपणा आपण ॥२॥
purvarjit hoten punya | tenen he charan atudalon
पूर्वार्जित होतें पुण्य । तेणें हे चरण आतुडलों ॥१॥ आतां सुखा नाहीं उणें । इहलोकीं भोगणें परत्रींचें ॥२॥
purvil katha anusandhan | rahilen hoten karitan kathan | mativistarache mahiman sphurti phankon vahavali
पूर्वील कथा अनुसंधान । राहिलें होतें करितां कथन । मतिविस्ताराचे महिमान स्फुर्ती फांकोन वाहावली ॥१॥ माभळभट गेलीया वरी । कागासुर तो माव करी । येऊनियां गोकुळा भीतरी । बिंबवृक्षावरी बैसला ॥२॥