भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुशुमुखें वेदाच्या श्रुती । पढवा कीर्ती तुमचिये

pushumukhen vedachya shruti | padhava kirti tumachiye

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पुशुमुखें वेदाच्या श्रुती । पढवा कीर्ती तुमचिये ॥१॥ अचेतन भिंती चालवणें । हेंही कारणें विचित्र ॥२॥ तेरा दिवस उदकीं ठेवा । कागद देवा कोरडे ॥३॥ निळा म्हणे नारायण । ब्रम्हणजन तुम्हां घरीं ॥४॥