निळिये मंडळी निळवर्ण सांवळी
niliye mandali nilavarna sanvali
निळिये मंडळी निळवर्ण सांवळी । तेथें वेधलिसे बाळी ध्यान रुपा ॥
तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.
niliye mandali nilavarna sanvali
निळिये मंडळी निळवर्ण सांवळी । तेथें वेधलिसे बाळी ध्यान रुपा ॥
niliye rajani vahe motiya sarani | nilepanen khanin sampadali
निळिये रजनी वाहे मोतिया सारणी । निळेपणें खाणीं सांपडली ॥१॥ आंगणीं चिंतामणि जळधरु सिंपणी । अमृतसाजणी जीवनकळा ॥२॥
niliye sarani vahe motiyache pani
निळिये सारणी वाहे मोतियाचे पाणी । चिंतामणी अंगणी पेरियेला ॥
niliyechya nishin virahini pishi
निळियेच्या निशीं विरहिणी पिशी । शेजबाजे कैशी आरळ शेजे ॥१॥
nilen hen vyom nilen hen saprem | nilepanen sam akaralen
निळें हें व्योम निळें हें सप्रेम । निळेपणें सम आकारलें ॥१॥ नीळवर्ण ब्रह्म नीळवर्ण कर्म । नीळवर्ण आश्रम गुरु देखे ॥ध्रु०॥
nishiyeche bharin bhanu pratibibin bimbala
निशियेचे भरीं भानु प्रतिबिबीं बिंबला । बिंबचि गिळुनि ठेला बिंबामाजी ॥१॥
nishi divas doghe lopalen ten thayin
निशी दिवस दोघे लोपलें तें ठायीं । निरंजन ते ठायीं लक्षुनी पाहा ॥१॥
nilavarna raj | nilavarna bujhe | nilima sahaje | akarali
नीळवर्ण रज । नीळवर्ण बुझे । निळिमा सहजे । आकारली ॥१॥ नीळ प्रभा दिसे । नीळपणें वसे । निळिये आकाश । हरपलें ॥ध्रु०॥
nenanyachen rup tenchi re adnyan
नेणण्याचें रुप तेंचि रे अज्ञान । जाणते ते ज्ञान दोन्ही मिथ्या ॥१॥
nenate thayin man pahon gelen
नेणते ठायीं मन पाहों गेलें । तंव मरणचि पावले जागृतीगे माये ॥१॥
neno vitho marga chukala | ughada pandharapura ala
नेणो विठो मार्ग चुकला । उघडा पंढरपुरा आला । भक्तें पुडलिकें देखिला । उभा केला विटेवरी ॥१॥
netra launi manasin janv puson jay
नेत्र लाउनि मनासीं जंव पुसों जाय । तंव देवें नवल केलेंगे बाईये ॥१॥
panchabanen majhen hraday bhedalen
पंचबाणें माझें ह्रदय भेदलें । पांचेंविण पावलें च्यार्ही सांडूनिया ॥१॥
panchavisa vegalen mahattattva bolije
पंचविसा वेगळें महत्तत्त्व बोलिजे । तें मज अंगविजे ऐसें निवृत्तीं केलें वो माये ॥१॥
pandharapurincha nila lavanyacha putala
पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥१॥
pandhariche vate anant ghadati yag | vaikunthicha marga tenen sangen
पंढरीचे वाटे अनंत घडती याग । वैकुंठीचा मार्ग तेणें संगें ॥१॥ जपतप अनुष्ठान क्रिया कर्म धर्म । हें जाणताती वर्म संतजन ॥२॥
padhiyante kin sinh duri janasi
पढियंते कीं सिंह दुरी जाणसी तरि तो ठावो दृष्टीसी दुरी ।
pati janmala majhe udarin
पति जन्मला माझे उदरीं । मी जालें तयाचि नोवरी ॥१॥
paticha jivhala mhanoni sasuryache sahije
पतीचा जिव्हाळा म्हणोनि सासुर्याचे साहिजे । येर्हवीं वाहिजे चामाची मोट ॥१॥
patitapavan shrihari
पतीतपावन श्रीहरि । रामकृष्ण मुरारी ।