भजनी मालिका
← भजनांकडे परत

निळियेच्या निशीं विरहिणी पिशी

niliyechya nishin virahini pishi

निळियेच्या निशीं विरहिणी पिशी । शेजबाजे कैशी आरळ शेजे ॥१॥ कृष्णासंगे वाली विव्हळ जाली निळी । चंदन अंगीं पोळी विरहज्वरें ॥२॥ ज्ञानदेव प्रेम निळारुप रुपसें सोहळा ॥ कृष्णवेधें वेधली वो लाभली वसे ॥३॥