भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणते ठायीं मन पाहों गेलें

nenate thayin man pahon gelen

नेणते ठायीं मन पाहों गेलें । तंव मरणचि पावले जागृतीगे माये ॥१॥ जागृती अंतीं स्वप्न देखिलें । जागृतीं स्वप्न दोन्ही हारपलें ॥२॥ रखुमादेविवरु मरणधरणा भ्याला । तेणें मज दाविला तेजोमय ॥३॥