माझा बाप दिनानाथ । वाट भक्तांची पाहात
majha bap dinanath | vat bhaktanchi pahat
माझा बाप दिनानाथ । वाट भक्तांची पाहात ॥१॥ कर ठेवुनियां करीं । उभा चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥
majha bap dinanath | vat bhaktanchi pahat
माझा बाप दिनानाथ । वाट भक्तांची पाहात ॥१॥ कर ठेवुनियां करीं । उभा चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥
majha bap majha vithova rakhumai | vadil vandhu bhai pundalik
माझा बाप माझा विठोवा रखुमाई । वडील वंधु भाई पुंडलिक ॥१॥ साधुसंत जण सोईरे हे जाण । वंदीन वरण भावें त्यांचें ॥२॥
majha bol khara chal khara | mati vistara phankavili
माझा बोल खरा चाल खरा । मती विस्तारा फांकविली ॥१॥ विठ्ठल देवें केली कृपा । दाविला सोपा निज पंथ ॥२॥
majha bridavali | kadakalin na sandi mi
माझा ब्रीदावळी । कदाकाळीं न संडी मी ॥१॥ तुम्हां पडतां अंतर । मज वाटे हुरहुर ॥२॥
majha bhakta maj antarin | mi sada baheri tishthatasen
माझा भक्त मज अंतरीं । मी सदा बाहेरी तिष्ठतसें ॥१॥ ऐशी परस्परें खूण । जाणती तें ब्रह्माज्ञान ॥२॥
majha bhakta maj bhitarin | mi svayen ase taya majharin
माझा भक्त मज भीतरीं । मी स्वयें असे तया माझारीं ॥१॥ बहु बोलाचें नाहीं कारण । मी देह तो आत्मा जाण ॥२॥
majha maj nahin | ala ubeg to kanhin
माझा मज नाहीं । आला उबेग तो कांहीं ॥१॥ तुमच्या नामाची जतन । नव्हतां थोर वाटे सीण ॥ध्रु.॥
majha mi vichar kela ase mana | chalavan narayana puren tumachen
माझा मी विचार केला असे मना । चाळवण नारायणा पुरें तुमचें ॥१॥ तुम्हांवरी भार घातिलेंसें वोझें । हेंचि मी माझें जाणतसें ॥२॥
majha vadilanche daivat | krupalu ha pandharinath
माझा वडिलांचे दैवत । कृपाळु हा पंढरीनाथ ॥१॥ पंढरीसी जाऊं चला । भेटुं रखुमाईविठ्ठला ॥२॥
majha vitho navhechi taisa | udarapanen jyacha thasa
माझा विठो नव्हेचि तैसा । उदारपणें ज्याचा ठसा ॥१॥ नामाचि एक स्मरल्यासाठी । गणिका बैसविली वैकुंठी ॥२॥
majha sharanagat na dise kevilavana | hi to laj jana majhi maj
माझा शरणागत न दिसे केविलवाणा । ही तो लाज जाणा माझी मज ॥१॥ एकविध भावें आलिया शरण । कर्म धर्म जाण पूर्ण त्याचें ॥२॥
majha shin bhag avagha harapala | vithoba dekhila vitevari
माझा शिण भाग अवघा हरपला । विठोबा देखिला विटेवरी ॥१॥ अवघ्या जन्मांचें सार्थक पैं झालें । समचरण देखिलें डोळेभरी ॥२॥
majha shinabhag gela | tuj pahatan viththala
माझा शिणभाग गेला । तुज पाहतां विठ्ठला॥१॥ पाप ताप जाती । तुझें नाम ज्याचे चित्तीं॥२॥
majha shinabhag gela | tuj pahatan viththala
माझा शिणभाग गेला । तुज पाहतां विठ्ठला ॥१॥ पाप ताप जाती । तुझें नाम ज्याचे चित्तीं ॥२॥
majha svami ahe sankalpaparata
माझा स्वामी आहे संकल्पापरता। शब्दीं कैसी आतां स्तुति करु स्तुति करुं जातां अंतरला दूरी ।
majha svami tujhi vagavito lat | tethen mi patit kay alon
माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥१॥ तीर्थे तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥२॥
majha ha vithoba yeil ge kevhan jevin mi tevhan gonabai
माझा हा विठोबा येईल गे केव्हां जेवीन मी तेव्हां गोणाबाई ।। १॥ जाउनी राउळा तयासी तूं पाहे । लवकरी बाहे भोजनासी ॥२॥
majhiya ghongadiyavari brahmacha gonda
माझिया घोंगडियावरी ब्रह्माचा गोंडा । बाहिरी सांडा बैसावया ॥१॥
majhiya jaticha maj bheto koni
माझिया जातीचा मज भेटो कोणी । आवडिची धनी पुरवावया ।। १ ।।
majhiya jivasi he chi pain vishranti | tujhe pay chittin panduranga
माझिया जीवासी हे चि पैं विश्रांति । तुझे पाय चित्तीं पांडुरंगा ॥१॥ भांडवल गांठी झालेंसे पुरतें । समाधान चित्तें मानियेलें ॥ध्रु.॥