भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया जातीचा मज भेटो कोणी

majhiya jaticha maj bheto koni

रचनाकार: संत संताजी · अभंग
माझिया जातीचा मज भेटो कोणी । आवडिची धनी पुरवावया ।। १ ।। माझिया जातीचा मजशी मिळेल । कळेल तो सर्व समाचार ।। २ ।। संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे । येर गबाळाचे काम नाही ।। ३ ।।