दुरी ठेलीं कर्माकर्मे । तुमच्या धर्मे विठोबा
duri thelin karmakarme | tumachya dharme vithoba
दुरी ठेलीं कर्माकर्मे । तुमच्या धर्मे विठोबा ॥१॥ आळवितां मुखीं नाम । सकळही काम परिपूर्ण ॥२॥
duri thelin karmakarme | tumachya dharme vithoba
दुरी ठेलीं कर्माकर्मे । तुमच्या धर्मे विठोबा ॥१॥ आळवितां मुखीं नाम । सकळही काम परिपूर्ण ॥२॥
duri phankala ha shrihari | bramhaya janavalen antari | mag dhanvoni jhadakari | vatsen govalen uchalili
दुरी फांकला हा श्रीहरी । ब्रम्हया जाणवलें अंतरी । मग धांवोनि झडकरी । वत्सें गोवळें उचलिली ॥१॥ ते तों होती समाधिस्थ । ब्रम्हा नेतो हे नेणतीची मात । मग ते नेऊनियां समस्त । सस्यलोकीं बैसविलर ॥२॥
duruni alon tujhiya bheti | sangavaya jivinchya goshti ga vithoba
दुरुनि आलों तुझिया भेटी । सांगावया जिवींच्या गोष्टी गा विठोबा ॥१॥ बोल गा बोल मजशी कांहीं । दृष्टी उघडुनी मजकडे पाही गा विठोबा ॥२॥
duruni yek run magavaya alen
दुरुनि येक ऋण मागावया आलें ॥ माझें मीं पाहिलें तंव कांही नाहीं ॥१॥
duroni olangilya avinash detahe | to javali jatan kay deil nenon
दुरोनि ओळंगिल्या अविनाश देताहे । तो जवळी जातां काय देईल नेणों ॥१॥ ऐसा तूं कृपाळु लक्षुमीचा कांत । सांडूनि होतात कष्टी झणीं ॥२॥
duroni dekhilen dvarakanagar | avaghen kanakakar vitivele
दुरोनि देखिलें द्वारकानगर । अवघॆं कनकाकार वितिवेले ॥१॥ येथें देवराणा नांदतो तो ठाव । काय म्यां वर्णावें मंदमति ॥२॥
durghat ten duhkh lagon nedi bhakta | tyachi tuj chinta ase phar
दुर्घट तें दुःख लागों नेदी भक्ता । त्याची तुज चिंता असे फार ॥१॥ आणि प्रकार घडे तो निकट । पैठणीं प्रकट रूप दावीं ॥२॥
durjan to lath mari khambavarin | stambhi narahari pragatala
दुर्जन तो लाथ मारी खांबावरीं । स्तंभी नरहरी प्रगटला ॥१॥ धांवूनियां हरी आडवा तो घेतिला । ह्रुदयी विदारिला हस्तनखीं ॥२॥
durjan tochi pudhilanche sukh | dekhoniyan du:kha manin jivin
दुर्जन तोचि पुढिलांचे सुख । देखोनियां दु:ख मनीं जीवीं ॥१॥ तापल्या तेलीं पडतांचि शीतळ । जैसा उठी ज्वाळ भडका करी ॥२॥
durjanacha man | sukhen karava khandan
दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण ॥१॥ लाता हाणोनियां वारी । गुंड वाट शुद्ध करी ॥ध्रु.॥
durjanacha sang hoy mana bhang
दुर्जनाचा संग होय मना भंग । सज्जनाचा योग सुखकारी सुखकारी संग संतसज्जनाचा ।
durjanachi gandhi vishthechiya pari | dekhoniyan duri vhaven taya
दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥ अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥
durjanachi jati | tyache tondin pade mati
दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडे माती ॥१॥ त्याची बुद्धि त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥ध्रु.॥
durjanachi jodi | sajjanache khentar todi
दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोडी ॥१॥ पाहे निमित्य तें उणें । धांवे छळावया सुनें ॥ध्रु.॥
durjanachi buddhi vokhati darun | apan marun duja mari
दुर्जनाची बुद्धि वोखटी दारुण । आपण मरून दुजा मारी ॥१॥ माशी जातां पोटीं मेली तेचि क्षणीं । प्राण्या वोकवूनि कष्टी करी ॥२॥
durjanachen ang avaghen chi saral | narkacha kothal santavala
दुर्जनाचें अंग अवघें चि सरळ । नार्काचा कोथळ सांटवला ॥१॥ खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणें ॥ध्रु.॥
durjanachen sangen durjan lagat | nana vitambit sajjanasi
दुर्जनाचें संगें दुर्जन लागत । नाना विटंबीत सज्जनासी ॥१॥ दुर्जनाचें अन्न सेउनी दुर्वास । छळिलें पांडवांस निशीमाजीं ॥२॥
durjanachya sangen durjanatva prapti
दुर्जनाच्या संगें दुर्जनत्व प्राप्ती । कैंचि त्या विश्रांती साधकाशी ॥१॥
durjanasi kari sahe | to hi dand he lahe
दुर्जनासि करी साहे । तो ही दंड हे लाहे ॥१॥ शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥ध्रु.॥
durbal hen avaghen jan | narayanin vimukh
दुर्बळ हें अवघें जन । नारायणीं विमुख ॥१॥ सांडोनियां हात जाती । पात्र होतीं दंडासी ॥ध्रु.॥