गंगा न देखे विटाळ । तें चि रांजणीं ही जळ
ganga na dekhe vital | ten chi ranjanin hi jal
गंगा न देखे विटाळ । तें चि रांजणीं ही जळ ॥१॥ अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥ध्रु.॥
ganga na dekhe vital | ten chi ranjanin hi jal
गंगा न देखे विटाळ । तें चि रांजणीं ही जळ ॥१॥ अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥ध्रु.॥
ganga pavitra sarvaguni | sparshe vitale ranjanin
गंगा पवित्र सर्वागुणी । स्पर्शे विटाळे रांजणीं ॥१॥ तेविं चैतन्य अवघें एक । भूतभेदें त्या कळंक ॥२॥
ganga sagaradi tirthe bhumivari | pari pandharichi sari na pavati
गंगा सागरादि तीर्थे भूमीवरी । परि पंढारीची सरी न पवती ॥१॥ श्रेष्ठांमांजी श्रेष्ठ तीर्थ पं समर्थ । दरुशनें मनोरथ पूर्ण होती ॥२॥
gangajala pahin pathi pot nahin | avagun to kanhin amrutasi
गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥१॥ रवि दीप काळिमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥ध्रु.॥
gangechiya antavin kay chad | apulen ten kod trushepashin
गंगेचिया अंताविण काय चाड । आपुलें तें कोड तृषेपाशीं ॥१॥ विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर । घालूं निरंतर हृदयपुटीं ॥ध्रु.॥
gangodak ten pavitra | yer kadu apavitra
गंगोदक तें पवित्र । येर कडु अपवित्र ॥१॥ दोनीं उदकें तंव सारखीं । शुद्ध अशुद्ध काय पारखीं ॥२॥
gajaindra pashu apten mokalila | to tuj smarala panduranga
गजइंद्र पशु आप्तें मोकलिला । तो तुज स्मरला पांडुरंगा ॥१॥ त्यासाठीं गरुड सांडुनि धांवसी । माया झळंबेसी दिनानाथा ॥ध्रु.॥
gajachen ten vojhen gadhavasi na saje | bhavikache bhajan abhavika na viraje
गजाचें तें वोझें गाढवासी न साजे । भाविकाचे भजन अभाविका न विराजे ॥१॥ पतिव्रतेची रहाटी सिंदळीसी न साजे । श्रोतियाचें कर्म हिंसक लाजे ॥२॥
gajachen bhar vojhen | gadhava ten na saje
गजाचें भार वोझें । गाढवा तें न साजे ॥१॥ तैसे भक्त अभक्त दोन्ही । वेगळीक वेगळेपणीं ॥२॥
gajanan gauri sut | lal angapar babhut | tere mukh bachanamrut | use jamadut bhagat hai
गजानन गौरी सूत । लाल अंगपर बभूत । तेरे मुख बचनामृत । उसे जमदूत भागत है ॥१॥ विद्यामरी दुंदुल पेट । उसपर सापकी लपेट । विघन करत है चपेट । पकड फे कालकी ॥२॥
gajendra to hasti sahasra varushen | jalamaji nakren pidilase
गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषें । जळामाजी नक्रें पीडिलासे ॥१॥ सुहुदव सांडिलें कोणी नाहीं साहे । अंतीं वाट पाहे विठो तुझी ॥ध्रु.॥
gajendra savaje dharila panedin
गजेंद्र सावजे धरिला पानेडीं। रामे तेथे उडी टाकली प्रल्हाद गांजिला तया कोण सोडी ।
gajendrachya sange nadiya udhdar | pralhaden asur udhdarilen
गजेंद्रच्या संगे नाडीया उध्दार । प्रल्हादें असुर उध्दरीलें ॥१॥ हनुमंते जुत्पत्ती रिस आणि वानर । पावविले पार भवसिंधु ॥२॥
gajendrasi uddharilen | amhin tujhen kay kelen
गजेंद्रासी उद्धरिलें । आम्हीं तुझें काय केलें ॥ १॥ तारिली गणिका । तिहीं लोकीं तुझा शिका॥ २॥
gajendrasi uddharilen | amhin tujhen kay kelen
गजेंद्रासी उद्धरिलें । आम्हीं तुझें काय केलें ॥१॥ तारिली गणिका । तिहीं लोकीं तुझा शिक्का ॥२॥
gadayanon raja kire jhala | krushna sinhasanin baisala
गडयानों राजा कीरे झाला । कृष्ण सिंहासनीं बैसला ॥१॥ पांवा मोहरी घोंगडी । आम्हीं खेळु यमुने तटीं । नाचा पाउला देहुडी । कृष्ण आमुचा किरे गडी ॥२॥
gadiyan mhane palatan gharen
गडियां म्हणे पळतां घरें । नवनितें क्षीरें असती ते ॥१॥
gadiyanche uttar aikoni sanvala vedhiyalen man tatastha sakalan
गडियांचे उत्तर ऐकोनी सांवळा वेधियलें मन तटस्थ सकळां ॥१॥ घेउनी मोहरीं गाई पाचारी सकळां । नवल तें जाहलें गोपाळा सकळां ॥२॥
gadiyansi tevhan sangitalen deven | striyansi sangaven jauniyan
गडियांसी तेव्हां सांगितलें देवें । स्त्रियांसी सांगावें जाऊनियां ॥१॥ नको कृष्णा द्वीज आम्हांसी मारिती । अभय श्रीपती त्यांसी देत ॥२॥
gadiyasi sange vaikunthicha rav | ajin ala bhevo yamunent
गडियासी सांगे वैकुंठीचा राव । आजीं आला भेवो यमुनेंत ॥१॥ जीवनालागीं तेथें कोण्ही पै न जावें । बाऊ आला आहे तया ठायीं ॥२॥