भजनी मालिका
← भजनांकडे परत

गजेंद्रच्या संगे नाडीया उध्दार । प्रल्हादें असुर उध्दरीलें

gajendrachya sange nadiya udhdar | pralhaden asur udhdarilen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गजेंद्रच्या संगे नाडीया उध्दार । प्रल्हादें असुर उध्दरीलें ॥१॥ हनुमंते जुत्पत्ती रिस आणि वानर । पावविले पार भवसिंधु ॥२॥ विभिषणें राक्षस लावियले भक्ती । केली पावन क्षिती धर्मराजें ॥३॥ निळा म्हणे तैसें संतीं उध्दरिलें । नवजाती बोलिले संख्यारहित ॥४॥