भजनी मालिका
← भजनांकडे परत

गजेंद्रासी उद्धरिलें । आम्हीं तुझें काय केलें

gajendrasi uddharilen | amhin tujhen kay kelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गजेंद्रासी उद्धरिलें । आम्हीं तुझें काय केलें ॥१॥ तारिली गणिका । तिहीं लोकीं तुझा शिक्का ॥२॥ वाल्हा कोळी अजामेळ । पापी केला पुण्यशीळ ॥३॥ गुणदोष मना नाणीं । म्हणे नाम याची जनी ॥४॥