कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता । राहे भाव चित्ता धरोनियां
kushal vakta navhe janiv to shrota | rahe bhav chitta dharoniyan
कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता । राहे भाव चित्ता धरोनियां ॥१॥ धन्य तो जगीं धन्य तो जगीं । ब्रम्ह तया अंगीं वसतसे ॥ध्रु.॥
kushal vakta navhe janiv to shrota | rahe bhav chitta dharoniyan
कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता । राहे भाव चित्ता धरोनियां ॥१॥ धन्य तो जगीं धन्य तो जगीं । ब्रम्ह तया अंगीं वसतसे ॥ध्रु.॥
kushchal bhumivari ugavali tulasi | apavitra tiyesi mhanon naye
कुश्चळ भूमीवरी उगवली तुळसी । अपवित्र तियेसी म्हणों नये ॥१॥ काकविष्टेमाजी जन्मे तो पिंपळ । तया अमंगळ म्हणों नये ॥२॥
kusti khelatan kasavisi | shembud kharakaten nakasi | karen gheuni savakasi | atan bahu bhito yasi
कुस्ती खेळतां कासाविसी । शेंबुड खरकटें नाकासी । करें घेऊनि सावकासी । आतां बहु भितो यासी ॥१॥ आम्ही तुम्ही सवें जेवूं । गाई वळावया जाऊं । त्याच्या मानेवर बुक्या देऊं । जवळ जावयासि आतां भिऊं ॥२॥
kutakut anti kutastha pain jalen
कूटाकूट अंती कूटस्थ पैं जालें । अशेष उरलें त्या वेगळे माये ॥१॥
krut treta dvapar kali | aisa chau yugancha melin | ten mahayug shabda adhali | vedant shastrin
कृत त्रेता द्वापार कली । ऐसा चौ युगांचा मेळीं । तें महायुग शब्द आढळी । वेदांत शास्त्रीं ॥१॥ ऐसा ब्रह्मयाचा दिनां-तर । तैसीच रात्र एक सहस्त्र । तिसा दिवसांचा प्रखर । एक मास ॥२॥
krutantache mathan deuniyan pay | vache nam gay aharnishin
कृतांताचे माथां देऊनियां पाय । वाचे नाम गाय अहर्निशीं ॥१॥ उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र । शिव जपे स्तोत्र रामनाम ॥२॥
krupanachen dhan ase bhumi ant | tethen jay chitta jethen dhan
कृपणाचें धन असे भूमि आंत । तेथें जाय चित्त जेथें धन ॥१॥ ऐसी मज देवा लावावी हे सवे । हेंचि मज द्यावें पांडुरंगा ॥२॥
krupa upajali | ubha rahe vanamali
कृपा उपजली । उभा राहे वनमाळी ॥१॥ धरूनि आणीला । आजी बांधीन मी तुला ॥२॥
krupa upajali jayaram svamisi
कृपा उपजली जयराम स्वामीसी । आले पाहायासी भाव माझा ॥ १ ॥
krupa kari pandharinatha | dinanath tun samartha
कृपा करी पंढरीनाथा । दीनानाथ तूं समर्था ॥ १ ॥ अपराध करीं क्षमा । तुझा न कळे महिमा ॥ २ ॥
krupa karuni majhi mati | vadhati keli tumhin priti
कृपा करुनि माझी मती । वाढती केली तुम्हीं प्रीति ॥१॥ तरी पाववा जी पार । केलिये कथेचा विस्तार ॥२॥
krupa karuni deva | maj sach ten dakhava
कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥१॥ तुम्ही दयावंत कैसे । कीर्ति जगामाजी वसे ॥ध्रु.॥
krupa karoni tvan maj prasana vhaven | ani myan magaven buddhidnyan
कृपा करोनि त्वां मज प्रसना व्हावें । आणि म्यां मागावें बुद्धिज्ञान ॥१॥ ऐसी भुली मज न घालीं पांडुरंगा । बिघड संत्संगा न करीं मज ॥२॥
krupa keli santajanin | artha davile ughaduni
कृपा केली संतजनीं । अर्थ दाविले उघडुनि ॥१॥ तेचि प्रगट केलें आतां । नाहीं बोलिलों मी स्वतां ॥२॥
krupa keli santajanin | lavilon bhajanin shriharichya
कृपा केली संतजनीं । लाविलों भजनीं श्रीहरीच्या ॥१॥ नाहीं तरी जातों वायां । लक्ष भोगावया चौर्यांयशीं ॥२॥
krupa jhali ata ali pratyayasi kaise ya manas karun dada
कृपा झाली आता आली प्रत्ययासी कैसे या मनास करूं दादा ॥१॥ कैसे वज्रासन कैसे ते मनन इंद्रियांसी दमन कैसे करूं ॥२॥
krupa tumachi phala ali | budhdi jhali nishchal
कृपा तुमची फळा आली । बुध्दी झाली निश्चळ ॥१॥ नामचि एक उच्चारिलें । तेथेंचि बैसलें मन माझें ॥२॥
krupa pahije
कृपा पाहिजे । राघव कृपा पाहिजे मन उदासिन इंद्रियदमन ।
krupaghanen vrushti keli | majhin nivavilin nijangen
कृपाघनें वृष्टी केली । माझीं निवविलीं निजांगें ॥१॥ म्हणोनियां वारंवार । त्याचे उपकार आठवितों ॥२॥
krupadin prakashila | vilaya nela andh:kar
कृपादीन प्रकाशिला । विलया नेला अंध:कार ॥१॥ आतां दृष्टीपुढें दिसे । जेथें असें तें तैसें ॥२॥