भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा

krupa karuni deva | maj sach ten dakhava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥१॥ तुम्ही दयावंत कैसे । कीर्ति जगामाजी वसे ॥ध्रु.॥ पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥२॥ तुका म्हणे देवा । माझा करावा कुढावा ॥३॥