कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकीं गू फेडावा
kumbh avagha ek ava | pakin ekin gu phedava
कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकीं गू फेडावा ॥१॥ ऐसे भिन्न भिन्न साटे । केले प्रारब्धानें वांटे ॥ध्रु.॥
kumbh avagha ek ava | pakin ekin gu phedava
कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकीं गू फेडावा ॥१॥ ऐसे भिन्न भिन्न साटे । केले प्रारब्धानें वांटे ॥ध्रु.॥
kumbhapak lage tayasi bhoganen | avagha chi nene dev aisa
कुंभपाक लागे तयासि भोगणें । अवघा चि नेणे देव ऐसा ॥१॥ देव ऐसा ठावा नाहीं जया जना । तयासि यातना यमकरी ॥२॥
kumbhar to rak kanta tyachi banka | kanya nam ranka tighe jan
कुंभार तो राक कांता त्याची बंका । कन्या नाम रंका तिघे जण ॥१॥ पंढरीक्षेत्रांत राहतां आनंदें । वाचे गोविंद आळविती ॥२॥
kumudini kay jane to parimal | bhramar sakal bhogitase
कुमुदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥ तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्ही च तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥
kurangini apuli balake sambhali
कुरंगिणी आपुली बालके सांभाळी । तैसा वनमाळी आत्मालागी ॥१॥
kuruvandi karin kaya | varoni payan gojiriya
कुरुवंडी करीन काया । वरोनि पायां गोजिरिया ॥१॥ बैसलें तें रूप डोळां । मन चाळा लागलें ॥ध्रु.॥
kurvadinn kaya man | samacharan dekhoniyan
कुर्वडींन काया मन । समचरण देखोनियां ॥१॥ ऐसा वेधी वेधक कान्हा । विटु मना बैसलासे ॥२॥
kulal apalya gharin bhajavi bhachari
कुलाल आपल्या घरीं भाजवी भाचरी । म्हणे जैं होईल हरि कृपावंत ॥१॥
kulal apalya gharin bhajavi bhachari | mhane jain hoil hari krupavant
कुलाल आपल्या घरीं भाजवी भाचरी । म्हणे जैं होईल हरि कृपावंत ॥१॥ हरीसि वरदळ लावितो निशिदिनीं । धाडिला म्हणोनि तुम्हांपाशीं ॥२॥
kulalache kumbh bhajalyavin
कुलालाचे कुंभ भाजल्याविण । माती काय आहे संगती पाणियाची ॥१॥
kulalache kumbh bhajalyavin mati | kay ahe sangatin paniyachi
कुलालाचे कुंभ भाजल्याविण माती । काय आहे संगतीं पाणियाची ॥१॥ मेणाची पुतळी घेतां करीं बरी । अग्निचे शेजारीं राहे कैशी ॥२॥
kulup argala ghaloni kothadisi | ghatalen dhondayashin bandikhanin
कुलुप अर्गळा घालोनि कोठडिसी । घातलें धोंडयाशीं बंदीखानीं ॥१॥ गोणाई दामासेठी नव्हती तेव्हां घरीं । गेली भीमातीरीं स्नानालागीं ॥२॥
kullal vanshant gora kumbhar | kirti charachar bhariyelen
कुल्लाळ वंशांत गोरा कुंभार । कीर्ति चराचर भरियेलें ॥१॥ प्रतिज्ञा करुनी करकमळ तोडी । भाजनेंही घडी श्रीविठ्ठल ॥२॥
kul hanumantachen
कुळ हनुमंताचें । मोठे किराण त्यांचें भुभुकारें ँळळजयाचें ।
kulaguru vasishtha sange nrupavara | asati garodara tujhya kanta
कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा । असती गरोदरा तुझ्या कांता ॥१॥ धर्मशास्त्र ऐसें डोहळे पुसावे । त्यांचें पुरवावे मनोरथ ॥२॥
kuladharma dnyan kuladharma sadhan | kuladharmen nidhan hata chadhe
कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन । कुळधर्में निधान हाता चढे ॥१॥ कुळधर्म भक्ती कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ॥ध्रु.॥
kulache daivat jyachen pandharinath | hoin dasisut tyache gharin
कुळाचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होईन दासीसुत त्याचे घरीं ॥१॥ शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं । करीं भलते ठायीं दास तुझा ॥ध्रु.॥
kulinchi he kuladevi | keli thavi santannin
कुळींची हे कुळदेवी । केली ठावी संतांनीं ॥१॥ बरवें जालें शरण गेलों । उगविलों संकटीं ॥ध्रु.॥
kuvalai marduniyan unmatta | upatuniyan ghetale tyanche dant | baliram ani krushnanath | ananden nachat ranasaure
कुवळई मर्दूनियां उन्मत्त । उपटूनियां घेतले त्यांचे दांत । बळिराम आणि कृष्णनाथ । आनंदें नाचत रणसौरे ॥१॥ दोघेहि बंधु अति सुंदर । लावण्यगुणें गुणगंभीर । हे देखोनियां महावीर । मुष्टीक चाणूर उठावले ॥२॥
kushal guntale nishedha | vadi pravartale vada
कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥१॥ कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥