भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुर्वडींन काया मन । समचरण देखोनियां

kurvadinn kaya man | samacharan dekhoniyan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कुर्वडींन काया मन । समचरण देखोनियां ॥१॥ ऐसा वेधी वेधक कान्हा । विटु मना बैसलासे ॥२॥ नावडे कांहीं दुजें चित्तीं । श्रीविठ्ठलमुर्ति पाहतांचि ॥३॥ एका जनार्दनीं ध्यान । सुकुमार गोजिरें ठाण ॥४॥