उंबरांतील कीटका । हें चि ब्रम्हांड ऐसें लेखा
umbarantil kitaka | hen chi bramhand aisen lekha
उंबरांतील कीटका । हें चि ब्रम्हांड ऐसें लेखा ॥१॥ ऐसीं उंबरें किती झाडीं । ऐशीं झाडें किती नवखडीं ॥ध्रु.॥
umbarantil kitaka | hen chi bramhand aisen lekha
उंबरांतील कीटका । हें चि ब्रम्हांड ऐसें लेखा ॥१॥ ऐसीं उंबरें किती झाडीं । ऐशीं झाडें किती नवखडीं ॥ध्रु.॥
ubhayatan kakulati yeti | namya nako karun phajiti
उभयतां काकुलती येती । नाम्या नको करुं फजिती ॥१॥ आम्हां आलें वृध्दपण । कोण चालवी दुकान ॥२॥
ubhayatan tevhan kalah karitati | an vahatatan parasparen
उभयतां तेव्हां कलह करिताती । आण वाहातातां परस्परें ॥१॥ सोडूं जों पाहती सत्वर ग्रंथिका । न सुटे ब्रह्मादिकां कदाकाळीं ॥२॥
ubhayatan baisoni krodhen bolati | kaishin jahalin karani ekamek radatin
उभयतां बैसोनि क्रोधें बोलती । कैशीं जाहलीं करणी एकमेक रडतीं ॥१॥ गोदोहन राहिलें दिवस आला दुपारी । धाउनी शेजारी येती पहाती नवलपरी ॥२॥
ubhayatanche samadhan rajainen kelen | majhen ton ghadalen uttam karya
उभयतांचे समाधान राजाईनें केलें । माझें तों घडलें उत्तम कार्य ॥१॥ मानसी तुम्ही नका करुं दु:ख । विठ्ठलाचें सुख मज जाहलें ॥२॥
ubhayatannin naman kelen yathasang | arthi pandurang sahma kela
उभयतांनीं नमन केलें यथासांग । अर्थी पांडुरंग साह्म केला ॥१॥ कळवळिले संत वैष्णवांचे भार । आणिक योगेश्वर स्फुंदताती ॥२॥
ubha ail thadi | tenen ghalun naye udi
उभा ऐल थडी । तेणें घालूं नये उडी ॥१॥ पुढें गेल्याचे उपाय । करावे ते केले काय ।ध्रु.॥
ubha kar theuni katin | avaloki drushti pundalikan
उभा कर ठेऊनी कटीं । अवलोकी दृष्टी पुंडलीकं ॥१॥ न्या मज तेथवरी । या वारकारी सांगातें ॥२॥
ubha chandrabhage tirin | kat dharuniyan karin
उभा चंद्रभागे तीरीं । कट धरुनियां करीं ॥१॥ रुप सावळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकर ॥२॥
ubha thela itevarin | prabha datali ambarin
उभा ठेला इटेवरीं । प्रभा दाटली अंबरीं ॥१॥ विठो कैवल्याचा गाभा । व्यापुनियां ठेला नभा ॥२॥
ubha dekhila bhimatirin | kar miravale katavari | paulen tari sam chi sajirin | nam tari anant atigod
उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी । पाउलें तरी सम चि साजिरीं । नाम तरी अनंत अतिगोड ॥१॥ शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा चिद्रत्नें । पितांबर उटी शोभे गोरेपणें । लोपलीं तेणें रवितेजें ॥२॥
ubha dev ubha dev | nirasi bhev bhavikanche
उभा देव उभा देव । निरसी भेव भविकांचे ॥१॥ न लगे कांही खटाटेप । पेठ सोपी पंढरी ॥२॥
ubha pundalikampudhen | katin kar theuni rupaden
उभा पुंडलिकांपुढें । कटीं कर ठेउनी रुपडें ॥१॥ पाहतां वेडावलें मन । शिवा लागलेंसे ध्यान ॥२॥
ubha bhimatirin kar katavari | rahe nirantari bhaktan-pudhen
उभा भीमातिरीं कर कटावरी । राहे निरंतरी भक्तां-पुढें ॥१॥ भक्तभाग्य थोर नव्हे कधीं प्राप्ती । जाणोनी श्रीपती गुज बोले ॥२॥
ubha bhimatiin kat dharuni karin | vaikunthicha hai maunarup
उभा भीमातीईं कट धरुनी करीं । वैकुंठीचा हई मौनरुप ॥१॥ ठेविनिया विटेसम पद दोन्हीं । उभा चक्रपाणी मौनरुपें ॥२॥
ubha bhinvarechya tiri rahilahe | ase sanmukh dikshane mukh vahe | pale pap maha sute kamp thor | kaise garjati ghosh he namavir
उभा भींवरेच्या तिरी राहिलाहे । असे सन्मुख दिक्षणे मूख वाहे । पळे पाप महा सुटे कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नामवीर ॥१॥ गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनीं अमृत सर्वसुख । मुनिलागे बहु गोड चित्तीं । देहभावना तुटलियासि खंती ॥२॥
ubha vitevari | kat dharuniya karin | bhima ti samori | vahat ahe
उभा विटेवरी । कट धरुनिया करीं । भीमा ती सामोरी । वहात आहे ॥१॥ जाऊं तया ठाया । आनंद तेणे काया । वैष्णवांचिया पायां ॥ लोटागंणी ॥२॥
ubha vitevari kat dharuniyan karin | pitambar sajiri bunthi shobhe
उभा विटेवरी कट धरुनियां करीं । पीतांबर साजिरी बुंथी शोभे ॥१॥ विठोबा विठोबा नामाचा हा छंद । मन तें उद्धबोध जडी पायीं ॥२॥
ubha vitevari bhaktancha kaivari | bhetavaya ubhari donhin bahya
उभा विटेवरी भक्तांचा कैवारी । भेटावया उभारी दोन्हीं बाह्या ॥१॥ गुण दोष त्याचे न पाहेची डोळां । भेटे वेळो-वेळां केशिराज ॥२॥
ubhaubhi phal | angin mantrache ya bal
उभाउभी फळ । अंगीं मंत्राचे या बळ ॥१॥ म्हणा विठ्ठल विठ्ठल । गोड आणि स्वल्प बोल ॥ध्रु.॥