तुझें घोंगडें येकचि चोख
tujhen ghongaden yekachi chokh
तुझें घोंगडें येकचि चोख । दुजें वोळख अमंगळ ॥१॥
tujhen ghongaden yekachi chokh
तुझें घोंगडें येकचि चोख । दुजें वोळख अमंगळ ॥१॥
tujhe charanin ghalin mithi | chad nahin re baikunthin
तुझे चरणीं घालीन मिठी । चाड नाहीं रे बैकुंठीं ॥१॥ सर्वभावें गाईन नाम । सखा तूंचि आत्माराम ॥२॥
tujhe charanin ghalin mithi | chad nahin re vaikunthin
तुझे चरणीं घालीन मिठी । चाड नाहीं रे वैकुंठीं ।।१।। सर्वभावें गाईन नाम। सखा तूंचि आत्माराम ||२|
tujhe charanin chitta rangalen anuragen | buhjanmin viyogen shinalen hoten
तुझे चरणीं चित्त रंगलें अनुरागें । बुह्जन्मीं वियोगें शिणलें होतें ॥१॥ आलाळलें पोळलें तापत्रयीं पीडिलें । तृष्णें विभांडिलें नानापरी ॥२॥
tujhen tuj sankaden padalen thor koden | ten kari majivaden brahmarpan
तुझें तुज सांकडें पडलें थोर कोडें । तें करी माजीवडें ब्रह्मार्पण ॥१॥ ब्रह्म हरी ध्याई मन ठेवीं ठायीं । विठठलाच्या पायीं दिननिशीं ॥२॥
tujhen tujhya thayin | tujachi shuddhi nahin | mi mi mhanati kai | na kale tuj
तुझें तुझ्या ठायीं । तुजचि शुद्धि नाहीं । मी मी म्हणती काई । न कळे तुज ॥१॥ मीपण ठेवितां ठायीं । तुंचि ब्रह्मा पाहीं । इतर साधन कांहीं । नलगे येथें ॥२॥
tujhe thor thor | bhakti kariti vichar
तुझे थोर थोर । भक्ती करिती विचार ॥१॥ जपतपादि साधनें । मज चिंतवेना मनें ॥ध्रु.॥
tujhe darincha kutara | nako mokalun datara
तुझे दारींचा कुतरा । नको मोकलूं दातारा ॥१॥ धरणें घेतलें द्वारांत । नको धरूनी उठवूं हात ॥ध्रु.॥
tujhen nam gaun atan | tujhya rangin nachon tha tha
तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगीं नाचों था था॥१॥ तुझ्या नामाचा विश्वास । आम्हां कैंचा गर्भवास ॥ध्रु.॥
tujhen nam mukhin tayasi vipitta | ashcharya hen chittin vatatase
तुझें नाम मुखीं तयासी विपित्त । आश्चर्य हें चित्तीं वाटतसे ॥१॥ काय जाणों देवा होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा ॥ध्रु.॥
tujhen nam mukhin na ghetan avadi | jivha tochi ghadi jhado majhi
तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा तोचि घडी झडो माझी ॥१॥ हें मज देई हें मज देई । आणिक दुजें कांहीं न मगें तुज ॥ध्रु.॥
tujhen nam mhanatan sulabh ananta | durlabh mhanatan antakalin
तुझें नाम म्हणतां सुलभ अनंता । दुर्लभ म्हणतां अंतकाळीं ॥१॥ तैसें तुवां मज केशवा करावें । ह्रदयीं भेदावें नाम तुझें ॥२॥
tujhen nijasukh tujapashin ahe | vicharuni pahe manamajin
तुझें निजसुख तुजपाशीं आहे । विचारूनि पाहे मनामाजीं ॥१॥ विवेक वैराग्य शोधुनियां पाहे । तेणें तुज होय ब्रह्मप्राप्ती ॥२॥
tujhe pavade sangatan tujapudhen
तुझे पवाडे सांगतां तुजपुढें । मुक्तीची कवाडे उघडती ॥१॥
tujhe pay majhiya galyasi | karin ek mag ugalachi desi
तुझे पाय माझिया गळ्यासी । करीन एक मग उगलाची देसी ॥१॥ आपुलें मागतां झणें धिक्कारिसी । चोरासी सांगसी निजगुज ॥२॥
tujhe pay majhe rahiyele chittin | te maj daviti varma deva
तुझे पाय माझे राहियेले चित्तीं । ते मज दाविती वर्म देवा ॥१॥ आम्हां अंधां तुझ्या पायांचा आधार । जाणसी विचार चालवितां ॥ध्रु.॥
tujhe pay rup dolan | nahin dekhilen gopala
तुझे पाय रूप डोळां । नाहीं देखिलें गोपाळा ॥१॥ काय करुं या कर्मासी । नाश होतो आयुष्यासी ॥४॥
tujhe pay rup dolan | nahin dekhilen gopala
तुझे पाय रूप डोळां । नाहीं देखिलें गोपाळा ॥१॥ काय करूं या कर्मासी । नाश होतो आयुष्यासी ॥२॥
tujhe payin majhya manen dili budi | indriyen bapudin vedavalin
तुझे पायीं माझ्या मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं वेडावलीं ॥१॥ आतां विषयसुख जाणावें कवणें । जाणोनि भोगणें कवणें स्वामी ॥२॥
tujhe potin thav | vhava aisa majha bhav
तुझे पोटीं ठाव । व्हावा ऐसा माझा भाव ॥१॥ करीं वासनेसारिखें । प्राण फुटे येणें दुःखें ॥ध्रु.॥