भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझें घोंगडें येकचि चोख

tujhen ghongaden yekachi chokh

तुझें घोंगडें येकचि चोख । दुजें वोळख अमंगळ ॥१॥ दे धडुत न घोंगडें मोठें । खिरपटें जळो देवा ॥ध्रु०॥ रखुमादेविवरु उदार जाला । धडौता केला ज्ञानदेवो ॥२॥