भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे पाय रूप डोळां । नाहीं देखिलें गोपाळा

tujhe pay rup dolan | nahin dekhilen gopala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
तुझे पाय रूप डोळां । नाहीं देखिलें गोपाळा ॥१॥ काय करूं या कर्मासी । नाश होतो आयुष्यासी ॥२॥ जन्मा येऊनियां दुःख नाहीं पाहिले श्रीमुख॥३॥ लले पुरविसी आमुचे म्हणे जनी ब्रीद साचें ॥४॥