भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे दारींचा कुतरा । नको मोकलूं दातारा

tujhe darincha kutara | nako mokalun datara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझे दारींचा कुतरा । नको मोकलूं दातारा ॥१॥ धरणें घेतलें द्वारांत । नको धरूनी उठवूं हात ॥ध्रु.॥ घातली मुरकुंडी । झालों शिरोमणी लंडी ॥२॥ तुका म्हणे जगजीवना । ब्रिद पाहें नारायणा ॥३॥