कासियासी तपा धांवा । जवळी असतां शेजे गांवा
kasiyasi tapa dhanva | javali asatan sheje ganva
कासियासी तपा धांवा । जवळी असतां शेजे गांवा ॥१॥ रामा जवळी चुकले । तप तपें भांबावले ॥२॥
kasiyasi tapa dhanva | javali asatan sheje ganva
कासियासी तपा धांवा । जवळी असतां शेजे गांवा ॥१॥ रामा जवळी चुकले । तप तपें भांबावले ॥२॥
kanhin upay chalena | kanhin svahit ghadena
कांहीं उपाय चालेना । कांहीं स्वहित घडेना ॥ १ ॥ कांहीं केलें नाहीं पुण्य । काय जन्मासी येऊन ॥ २ ॥
kanhin ek tari asava adhar | kasayanen dhir upajava
कांहीं एक तरी असावा आधार । कासयानें धीर उपजावा ॥१॥ म्हणविल्यासाठी कैसें पडे रुजु । धणी नाहीं उजू सन्मुख तो ॥ध्रु.॥
kanhin ek divas lotaliyavari | gopi tiche gharin praveshali
कांहीं एक दिवस लोटलियावरी । गोपी तिचे घरीं प्रवेशली ॥१॥ म्हणे माझा कुंभ देई वो आणून । येरीनें सदन धुंडा-ळिलें ॥२॥
kanhin kari na ha karavi | asoni jivin jivavihin
कांहीं करी ना हा करवी । असोनि जीवीं जीवविहीन ॥१॥ संतचि ओळखती यासी । जाणतां आणिकांसी दुर्लभ ॥२॥
kahin karina upay | divasen divas vyartha jay
काहीं करीना उपाय । दिवसें दिवस व्यर्थ जाय ॥ १ ॥ संसारीं नाहीं समाधान । न चुकती जन्ममरण ॥ २ ॥
kanhi karya mandel jevhan | majachi pragat honen tevhan
कांही कार्य मांडेल जेव्हां । मजचि प्रगट होणें तेव्हां ॥१॥ जवळिच आहे भेऊं नका । माझिया बळें दुर्जन लोकां ॥२॥
kanhin cha na lage adi avasan | bahut kathin disatasan
कांहीं च न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसां ॥१॥ अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ती झाली पुढें ॥ध्रु.॥
kanhin cha mi navhen koniye ganvincha | ekat thayincha thayin ek
कांहीं च मी नव्हें कोणिये गांवींचा । एकट ठायींचा ठायीं एक ॥१॥ नाहीं जात कोठें येत फिरोनियां । अवघें चि वांयांविण बोलें ॥ध्रु.॥
kanhi chamatkar dekhati | vishvasen tari vate priti
कांही चमत्कार देखती । विश्वासें तरी वाटे प्रीति ॥१॥ ऐसा विपरीत आहे भोळा । जाणा येथींचा जी गोपाळा ॥२॥
kanhin chinta kona nahin konevishin | kari dvarakesi rajya dev
कांहीं चिंता कोणा नाहीं कोणेविशीं । करी द्वारकेसि राज्य देव ॥१॥ द्वारकेसि राज्य करी नारायण । दुष्ट संहारून रक्षीधर्म पाळी ॥२॥
kanhin chintevin | nahin upajat sin
कांहीं चिंतेविण । नाहीं उपजत सीण ॥१॥ तरी हा पडिला विसर । माझा तुम्हां झाला भार ॥ध्रु.॥
kanhin jadabhari | padatan te avasari
कांहीं जडभारी । पडतां ते अवसरी ॥१॥ तुझे आठवावे पाय । आह्मीं मोकलूनि धाय ॥ध्रु.॥
kanhin janon naye pandurangavin | pavijel sin sandehanen
कांहीं जाणों नये पांडुरंगाविण । पाविजेल सीण संदेहानें ॥१॥ भलतिया नावें आळविला पिता । तरि तो जाणता कळवळा ॥ध्रु.॥
kanhin tari abhay na mile uttar | aise kan nishthur jhalan tumhi
कांहीं तरी अभय न मिळे उत्तर । ऐसे कां निष्ठुर झालां तुम्ही ॥१॥ मी तों कळवळोनी मारितसे हांक । तुम्हां पडे धाक कासयाचा ॥२॥
kanhin dise akasmat
कांहीं दिसे अकस्मात। तेथें आलें वाटे भूत वायां पडावें संदेहीं।
kanhin na karije te tujhi seva
कांहीं न करिजे ते तुझी सेवा । कांहीं नव्हेसि तें तूं देवा ॥१॥
kanhi na kari re mana| chinti ya charana vithobachya
कांही न करी रे मना। चिंती या चरणा विठोबाच्या॥१॥ ठाव नाहीं कल्पनेसी । राशी सुखाची अमूप ॥१॥
kanhin na karun anik an | vache gun gaun tumache
कांहीं न करुं आणिक आन । वाचे गुण गाऊं तुमचे ॥१॥ पाहुं डोळेभरी मुख । तेणें सुख इंद्रियां ॥२॥
kanhin na magati deva | tyanchi karun dhanve seva
कांहीं न मागती देवा । त्यांची करूं धांवे सेवा ॥१॥ हळूहळू फेडी ॠण । होऊनियां रूपें दीन ॥ध्रु.॥