भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं दिसे अकस्मात

kanhin dise akasmat

रचनाकार: संत रामदास · अभंग
कांहीं दिसे अकस्मात। तेथें आलें वाटे भूत वायां पडावें संदेहीं। मुळीं तेथें कांहीं नाहीं पुढे देखतां अंधार। तेथें आला वाटें भार झाडझुडूप देखिलें । तेथें वाटे कोणी आलें रामदास सांगे खूण। भितों आपणा आपण।