अनंत ब्रह्मांडें व्यापक तें नाम । अनादि निष्काम विश्वंभर
anant brahmanden vyapak ten nam | anadi nishkam vishvambhar
अनंत ब्रह्मांडें व्यापक तें नाम । अनादि निष्काम विश्वंभर ॥१॥ तोचि कृष्ण परब्रह्म द्वारकेसी । पांडवां मानसीं ठसावला ॥२॥
anant brahmanden vyapak ten nam | anadi nishkam vishvambhar
अनंत ब्रह्मांडें व्यापक तें नाम । अनादि निष्काम विश्वंभर ॥१॥ तोचि कृष्ण परब्रह्म द्वारकेसी । पांडवां मानसीं ठसावला ॥२॥
anant yugachi janani | tulaja ramavaradayini
अनंत युगाची जननी । तुळजा रामवरदायिनी । तिचे स्वरूप उमजोनी । समजोनि राहे तो ज्ञाता ।।
anant rachana harapati brahmande
अनंत रचना हारपती ब्रह्मांडे । हेळाचि वितंडे मोडीतसे ॥१॥
anant lavanyachi shobha | to ha vitevari ubha
अनंत लावण्याची शोभा । तो हा विटेवरी उभा ॥१॥ पितांबर माल गांठीं । भाविकांसी घाली मिठी ॥२॥
anant lavanyachi shobha to ha vitevari ubha
अनंत लावण्याची शोभा तो हा विटेवरी उभा ॥१॥ पितांबर माळ गांठीं। भाविकांसी पाली मिठी ॥२॥
anant srushti ghata anant nam matha
अनंत सृष्टि घटा अनंत नाम मठा । परिमाण पैठा आत्माराम ॥१॥
anant he kala anant he lil | anant jayala ved gati
अनंत हे कळा अनंत हे लीळ । अनंत जयाला वेद गाती ॥१॥ तोचि पांडुरंग पंढरीचा राजा । धणी झाला वोजा भावबळें ॥२॥
anant hmanati majhiya svamiten | anant gun tyaten hmanoniyan
अनंत ह्मणती माझिया स्वामीतें । अनंत गुण त्यातें ह्मणोनियां ॥१॥ पतित पावन ह्मणती माझिया स्वामीतें । उद्धरी पति-तातें म्हणोनियां ॥२॥
anantajanmen jari kelya taparashi
अनंतजन्में जरी केल्या तपराशी । तरी हा न पवसी म्हणे देह ॥१॥
anantarup dev anant apan
अनंतरूप देव अनंत आपण । अंतर्बाह्यखुण योगीयांसी ॥ १ ॥
ananta janmichen chukavin sankaden | kay mi bapuden vanun kaisen
अनंता जन्मीचें चुकवीं सांकडें । काय मी बापुडें वानुं कैसें ॥१॥ सगुन गुणाची वोललिसे मूर्ति । राहो माझे चित्तीं निरंतर ॥२॥
ananta janmichen punya bahut | tain dekhe pandharinath
अनंता जन्मीचें पुण्य बहुत । तैं देखे पंढरीनाथ ॥१॥ वायं शिणताती बापुडी । काय गोडी धरुनी ॥२॥
anantan jivanchin todilin bandhanen | maj kalen yenen krupa kije
अनंतां जीवांचीं तोडिलीं बंधनें । मज काळें येणें कृपा कीजे ॥१॥ अनंत पवाडे तुझे विश्वंभरा । भक्तकरुणाकरा नारायणा ॥ध्रु.॥
ananta shridhara govinda keshava | mukunda madhava narayana
अनंता श्रीधरा गोविंदा केशवा । मुकुंदा माधवा नारायणा ॥१॥ देवकीतनया गोपिकारमणा । भक्तउद्धरणा त्रिविक्रमा ॥२॥
anantacha ant pahavaya gelon
अनंताचा अंत पहावया गेलों । तेणें विसरलों आपणासी आपणा आपण पाहतां दिसेना ।
anatanche anant gun | apar par hen lakshan | to samacharan thevun | vite ubha rahila
अनतांचे अनंत गुण । अपार पार हें लक्षण । तो समचरण ठेवुन । विटे उभा राहिला ॥१॥ करीं दास्यत्व काळ । भक्तजनां प्रतिपाळ । उदार आणि स्नेहाळ । तो उभा भीवरे ॥२॥
anantache mukhin hosil gaila | amup viththala das tumhan
अनंताचे मुखीं होसील गाइला । अमुप विठ्ठला दास तुम्हां ॥१॥ माझें कोठें आलें होईल विचारा । तरीं च अव्हेरा योग्य झालों ॥ध्रु.॥
anantachya aikon kirti | jyachya chittin harinam ||1|| ulanghuni gele sindhu | ha bhavabandhu todoniyan ||dhru.
अनंताच्या ऐकों कीर्ती । ज्याच्या चित्तीं हरीनाम ॥१॥ उलंघूनि गेले सिंधु । हा भवबंधु तोडोनियां ॥ध्रु.॥ आतां हळुहळु ते चि वाहीं । चालों कांही अधिकारें॥२॥
anantin anant tattvata tanv ek
अनंतीं अनंत तत्त्वता तंव एक । विरुळा जाणे एक बिंबताहे ॥१॥
ananti anant shruticha ityartha
अनंती अनंत श्रुतीचा इत्यर्थ। ते रूप समर्थ पंढरिय ॥१॥