भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंती अनंत श्रुतीचा इत्यर्थ

ananti anant shruticha ityartha

अनंती अनंत श्रुतीचा इत्यर्थ। ते रूप समर्थ पंढरिय ॥१॥ पुंडलिके गोविला मुलोनिया ठेला । न वैसे बहिला अद्यापिजो ॥२॥ नाना बागडियाचे कीर्तन साबडे । तेची तया आकडे प्रेमभरी ॥३॥ मुक्ताई अवघा झाला परमानंद । सुखाचा उद्बोद सुखरूप ॥४॥