आतां देह अवसान । हें जतन तोंवरी
atan deh avasan | hen jatan tonvari
आतां देह अवसान । हें जतन तोंवरी ॥१॥ गाऊं नाचों गदारोळें । जिंकों बळें संसार ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
atan deh avasan | hen jatan tonvari
आतां देह अवसान । हें जतन तोंवरी ॥१॥ गाऊं नाचों गदारोळें । जिंकों बळें संसार ॥ध्रु.॥
atan doghammadhye kay | uralen hoy vanijesen
आतां दोघांमध्ये काय । उरलें होय वाणीजेसें ॥१॥ निष्ठुर हें केलें मन । समाधान न करूनि ॥ध्रु.॥
atan dyaven abhayadan | jivan ye krupechen
आतां द्यावें अभयदान । जीवन ये कृपेचें ॥१॥ उभारोनी बाहो देवा । हात ठेवा मस्तकीं ॥ध्रु.॥
atan dharmadharmi kanhin uchit | majhen vicharaven hit | tuj mi thauka patit | sharanagat pari jalon
आतां धर्माधर्मी कांहीं उचित । माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि जालों ॥१॥ येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं । पावलों पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावें ॥ध्रु.॥
atan na karin sos | sevin ha bramharas
आतां न करीं सोस । सेवीन हा ब्रम्हरस ॥१॥ सुखें सेवीन अमृत । ब्रम्हपदींचें निश्चित ॥ध्रु.॥
atan na mhane mi majhen | neghen bhar kanhin ojhen
आतां न म्हणे मी माझें । नेघें भार कांहीं ओझें ॥१॥ तूं चि तारिता मारिता । कळों आलासी निरुता ॥ध्रु.॥
ata na yen magen | mi alen yachya ragen | kay majhen jagen | koponiyan karaven
आता न यें मागें । मी आलें याच्या रागें । काय माझें जगें । कोपोनियां करावें ॥१॥ कां गो कलित्यां कोल्हाळा । तुम्ही भलत्या च सकळा । वेचाला ते बोला । झुटे होती बोलिले ॥ध्रु.॥
atan nako chukon apulya uchita | krupaluva kanta rakhumaichya
आतां नको चुकों आपुल्या उचिता । कृपाळुवा कांता रखुमाईच्या ॥१॥ आचरावे दोष हें आम्हां उचित । तारावे पतित तुमचें तें ॥ध्रु.॥
atan naye bolon avherachi mat | balavari chitta ason dyaven
आतां नये बोलों अव्हेराची मात । बाळावरी चित्त असों द्यावें ॥१॥ तुज कां सांगणें लागे हा प्रकार । परि हें उत्तर आवडीचें ॥ध्रु.॥
atan navhe god karitan sansar | anik sanchar jhala maji
आतां नव्हे गोड करितां संसार । आणीक संचार झाला माजी ॥१॥ ब्रम्हरसें गेलें भरूनियां अंग । आधील तो रंग पालटला ॥ध्रु.॥
ata pandhariraya | majhya nirasaven bhaya
आता पंढरीराया । माझ्या निरसावें भया ॥१॥ मनीं राहिली आशंका । स्वामिभयाची सेवका ॥ध्रु.॥
atan panth pahon maherachi vat | kamacha bobhat pado sukhe
आतां पंथ पाहों माहेराची वाट । कामाचा बोभाट पडो सुखे ॥१॥ काय करूं आतां न गमेसे झाले । बहुत सोसिले बहु दिस ॥ध्रु.॥
atan pahashil kay majha ant | alon sharanagat tuj deva
आतां पहाशील काय माझा अंत । आलों शरणागत तुज देवा ॥१॥ करीं अंगीकार राखें पायांपाशीं । झणीं दिसों देसी केविलवाणें ॥ध्रु.॥
atan pavan sakal sukhen | khadalen kada ten nakhen | avaghe saralen parikhen | sakal dekhen mahiyaren
आतां पावन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें । अवघे सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें ॥१॥ जवळी विठ्ठल रखुमाई । बहिणी बंधु बाप आई । सकळ गोताची च साई । पारिखें काई ऐसें नेणिजे ॥ध्रु.॥
atan pavijel ghara | ya datara sangati
आतां पाविजेल घरा । या दातारा संगती ॥१॥ पायावरी ठेवूं माथा । सर्वथा हा नुपेक्षी ॥ध्रु.॥
atan pudhen dharin | majhe athav vaikhari
आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी ॥१॥ नको बडबडूं भांडे । कांहीं वाउगें तें रांडें ॥ध्रु.॥
atan pudhen mana | chali jali narayana
आतां पुढें मना । चाली जाली नारायणा ॥१॥ येथें राहिलें राहिलें । कैसें गुंतोनि उगलें ॥ध्रु.॥
atan baren gharichyagharin | apali uri apanapen
आतां बरें घरिच्याघरीं । आपली उरी आपणापें ॥१॥ वाइट बरें न पडे दृष्टी । मग कष्टी होइजेना ॥ध्रु.॥
atan bare jale | majhe mathanche nighale
आतां बरे जाले । माझे माथांचे निघाले ॥१॥ चुकली हे मरमर । भार माथांचे डोंगर ॥ध्रु.॥
atan bare jhale | majhe maj kalo ale
आतां बरे झाले । माझे मज कळो आले ॥१॥ खोटा ऐसा संसार । मजि पायी द्यावा थार ॥ध्रु॥ उघडल्या डोळे । भोग देता कळी काळे ॥२॥