भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां बरे झाले । माझे मज कळो आले

atan bare jhale | majhe maj kalo ale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां बरे झाले । माझे मज कळो आले ॥१॥ खोटा ऐसा संसार । मजि पायी द्यावा थार ॥ध्रु॥ उघडल्या डोळे । भोग देता कळी काळे ॥२॥ तुका म्हणे जीवा । होता तडामोडी देवा ॥३॥