आतां पाहेन वाडेंकांडें । याचें रुपढे दृष्टीभरी
atan pahen vadenkanden | yachen rupadhe drushtibhari
आतां पाहेन वाडेंकांडें । याचें रुपढे दृष्टीभरी ॥१॥ आहे उभा ईटेवरी । न वजे पंढरी सांडूनियां ॥२॥
atan pahen vadenkanden | yachen rupadhe drushtibhari
आतां पाहेन वाडेंकांडें । याचें रुपढे दृष्टीभरी ॥१॥ आहे उभा ईटेवरी । न वजे पंढरी सांडूनियां ॥२॥
atan pudhe balacharitra | krushnakrida ati vichitra | aikavan shravani hoti pavitra | gatan vakra shuchibhunt
आतां पुढे बाळचरित्र । कृष्णक्रिडा अति विचित्र । ऐकवां श्रवणी होती पवित्र । गातां वक्र शुचिभूंत ॥१॥ एक अजर एक अक्षर हे भगवत्कथा । श्रवणीं पडतांचि अवचिता । कैवल्यपदप्राप्तीची योग्यता । पावे श्रोता वक्ता तात्काळ ॥२॥
atan purava manincha het | kara he udit bhetisi
आतां पुरवा मनींचा हेत । करा हे उदित भेटीसी ॥१॥ रुप पहावया डोळे । माझे भुकेले बहु काळ ॥२॥
atan majha angikar | kara thar payapen
आतां माझा अंगिकार । करा थार पायापें ॥१॥ लाउनिया आपुल्या गुणीं । माझी वाणी रंजवा ॥२॥
atan majhiya bhaktibhava | palata deva nedava
आतां माझिया भक्तिभावा । पालटा देवा नेदावा ॥१॥ मग मी नाचेन कीर्तनमेळीं । नामावळी आळवित ॥२॥
atan majhya sahavasen raha | hoil paha kautuk ten
आतां माझ्या सहवासें रहा । होईल पहा कौतुक तें ॥१॥ चला जाऊं मांडू खेळ । म्हणती गोपाळ बहुत बरें ॥२॥
atan mi pusen ten sanga re umanen | tumhi aleti kothuni janen kothen
आतां मी पुसेन तें सांगा रे उमाणें । तुम्ही आलेती कोठुनी जाणें कोठें ॥१॥ मग विचारती गोवळ म्हणती नेणों मूळ । ऐसेचि आम्ही आढळ दास तुझे ॥२॥
atan yacha gheuni tras | alon tumhans sharan hari
आतां याचा घेऊनी त्रास । आलों तुम्हांस शरण हरि ॥१॥ घ्याल तरी सोडवून या काळापासून पुण्य तुमचें ॥२॥
atan yavari sandehapurin | naka shrihari lotun maj
आतां यावरि संदेहपुरीं । नका श्रीहरी लोटूं मज ॥१॥ लाऊनियां आपुलिये कासे । न्या भलतैसे परपारा ॥२॥
atan yeuni sambhalin | kela majha lala pali
आतां येऊनि सांभाळीं । केला माझा लळा पाळी ॥१॥ होशिल तूं कृपावंत । तरि कां ऐसें विपरित ॥२॥
atanhi je gati namen | te pavati nijatmadhamen
आतांहि जे गाती नामें । ते पावती निजात्मधामें ॥१॥ ऐसी नामा अंगी शक्ती । आहे ठेविली श्रीपति ॥२॥
atinchen arta hoten majhaya manin | bahut divas nayanin prakashalen ten
आतींचें आर्त होतें माझया मनीं । बहुत दिवस नयनीं प्रकाशलें तें ॥१॥ भरोनियां कोदंली चौदाहि भुवनें । सुतेज केलीं गगनें याचेनि तेजें ॥२॥
antu baheri dekhanachi dise | pari to abhase drushya aisa
आंतु बाहेरी देखणाचि दिसे । परि तो आभासे दृश्य ऐसा ॥१॥ ज्ञानेंचिविण वांयां गेला । बोध मावळला सत्याचा ॥२॥
antu baheri sarvampasin | pari ha konasi nadhale
आंतु बाहेरी सर्वांपासीं । परी हा कोणासी नाढळे ॥१॥ मोहियली मायाभ्रमें । संसारसंभ्रमें म्हणोनियां ॥२॥
atma kari na karavi | aliptapanen varte jivin
आत्मा करी ना करवी । अलिप्तपणें वर्ते जीविं ॥१॥ साक्ष नव्हे ना असाक्ष । उपेक्षा करीना कैंपक्ष ॥२॥
atma nahinchi dekhije aisa | ujalitan prakasha ravikirna
आत्मा नाहींचि देखिजे ऐसा । उजळितां प्रकाशा रविकीर्णा ॥१॥ असोनियां पाठीं पोटीं । न देखेचि दृष्टी देखण्या ॥२॥
atma nighot nirmal | natale to mayamal
आत्मा निघोट निर्मळ । नातळे तो मायामळ ॥१॥ जेवीं मृगजळातें भानु । प्रगटूनियां वेगळा भिन्नु ॥२॥
atma sakalancha shrihari | to ha ubha pandharapurin
आत्मा सकळांचा श्रीहरी । तो हा उभा पंढरपुरीं ॥१॥ म्हणेनियां देव येती । दर्शनी ऋषींच्या पंगती ॥२॥
adi mag he anadi boli | nishinen pragatalin suryamahima
आदि मग हे अनादि बोली । निशीनें प्रगटलीं सूर्यमहिमा ॥१॥ अर्थ याचा आणा चिता । मग विचारितां कळेल ॥२॥
andhaliya ugavoni ravi | na disechi tenvi maj jhalen
आंधळिया उगवोनी रवी । न दिसेचि तेंवि मज झालें ॥१॥ तेंवी तुम्ही स्वत:सिध्द हरी । परि मी माझारी भ्रांतीतमा ॥२॥