भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां याचा घेऊनी त्रास । आलों तुम्हांस शरण हरि

atan yacha gheuni tras | alon tumhans sharan hari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आतां याचा घेऊनी त्रास । आलों तुम्हांस शरण हरि ॥१॥ घ्याल तरी सोडवून या काळापासून पुण्य तुमचें ॥२॥ आम्हासी तो न कळे गती । कैसी निर्गती करावी तें ॥३॥ निळा म्हणे घ्या हो धर्म । काढा अकर्म कर्मातुनी ॥४॥