भजनी मालिका

संत जनाबाई

या संतांची भजने

माझा हा विठोबा येईल गे केव्हां जेवीन मी तेव्हां गोणाबाई ।। १॥ जाउनी राउळा तयासी तूं पाहे । लवकरी बाहे भोजनासी ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

माझें अचडें बचडें छकुडें ग राधे रुपडें । पांघरुं घाली तीं कुंचडें ॥धृ०॥ हरि माझा गे सांवळा । पायीं पैंजण वाजे खुळखुळा ।

रचनाकार: संत जनाबाई

माझें अचडें बचडें छकुडें गे राधे रूपडें पांघरूं घालीत कुंचडें ।।धृ।। हरि माझा गे सांवळा । पायीं पैंजण वाजे खुळखुळा पानें भुलविल्या गोपिबाळा ॥१॥

रचनाकार: संत जनाबाई

माझे मनीं जें जें होतें । तें तें दिधलें अनंतें ॥१॥ देह नेउनी विदेही केलें । शांति देउनी मीपण नेलें ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

माझे मनीं जें जें होतें तें तें दिधलें अनंतें ।।१।। देह नेउनी विदेही केलें शांति देउनी मीपण नेलें ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई