भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें सत झाले । नाम्या ऐसें कोण बोले

magen sat jhale | namya aisen kon bole

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
मागें सत झाले । नाम्या ऐसें कोण बोले ॥१॥ नामा जातां राउळासी । देव बोले अवघियांसी ॥२॥ केवढें नवल सांगावें । दासी जनीचें पद लिहावें ॥३॥