भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनामार्गे मन लावूं । तेथें सर्व सुख पाहूं

manamarge man lavun | tethen sarva sukh pahun

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
मनामार्गे मन लावूं । तेथें सर्व सुख पाहूं ॥१॥ मग आम्हां काय उणे दया करी नारायण ॥२॥ जनी म्हणे ऐसें मन करूं देवा हो आधिन ।।३।।