जाणते नेणते होतु ब्रह्माज्ञानी । तयांचे तो ध्यानी नातुडेची
janate nenate hotu brahmadnyani | tayanche to dhyani natudechi
जाणते नेणते होतु ब्रह्माज्ञानी । तयांचे तो ध्यानी नातुडेची ॥१॥ सुलभ सोपारे गोकुळामाझारीं । घरोघरीं चोरी खाय लोणी ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
janate nenate hotu brahmadnyani | tayanche to dhyani natudechi
जाणते नेणते होतु ब्रह्माज्ञानी । तयांचे तो ध्यानी नातुडेची ॥१॥ सुलभ सोपारे गोकुळामाझारीं । घरोघरीं चोरी खाय लोणी ॥२॥
janaten sant janate sant | janate sant atarichen
जाणतें संत जाणते संत । जाणते संत अतरीचें ॥१॥ जे जे इच्छा देती फळ । काळ वेळ चुकवोनी ॥२॥
janatepanen vidhinishedh potin | adnyan ten drushti pale dur
जाणतेपणें विधिनिषेध पोटीं । अज्ञान तें दृष्टी पळे दूर ॥१॥ अज्ञान बरवें अज्ञान बरवें । सज्ञान तें हावे बुडोनि जाये ॥२॥
janatya nenatya ekachi thav | tenenhi bhajava pandharirav
जाणत्या नेणत्या एकचि ठाव । तेणेंहि भजावा पंढरीराव ॥१॥ एका पंडुं आणिका भरीं । तेणें फेरी चौर्याशींची ॥२॥
janatya nenatya hachi upadesh | viththal vache jap sukhen kara
जाणत्या नेणत्या हाचि उपदेश । विठ्ठल वाचे जप सुखें करा ॥१॥ न करा साधन वाउगाची शीण । विठ्ठलरुपीं मन निमग्न राहो ॥२॥
janapanen vastu janon mi jaye | majhi janiv kaisi maj ad thaye
जाणपणें वस्तु जाणों मी जाये । माझी जाणीव कैसी मज आड ठाये ॥१॥ जाणों मी कैसें जाणों मी कैसें । जाणपणें पिसें लावियेलें ॥२॥
jana palun kala | krupaluva ji dayala
जाणा पाळूं कळा । कृपाळुवा जी दयाळा ॥१॥ कां हो आतां उपेक्षिलें । मज दीनासी ये वेळें ॥२॥
jana yacha tumhi bhav | dehin dev pragate
जाणा याचा तुम्ही भाव । देहीं देव प्रगटे ॥१॥ एकविध भक्ति करा । तेणें घरां धांवतों ॥२॥
janar janar deh ha janar | kay upachar karisi vayan
जाणार जाणार देह हा जाणार । काय उपचार करिसी वायां ॥१॥ मृत्तिकेचें घर बांधितां खचलें । तैसें परि जाहलें न कळे तुज ॥२॥
janiv nenivanchya vata | khatapata pandun naka
जाणिव नेणिवांच्या वाटा । खटपटा पंडुं नका ॥१॥ संतां शरण जा रे आधीं । तुटे उपाधी तत्काळ ॥२॥
janivechya magen hot kunthakunthi | he ton pravrutti nivrutti marga donhi
जाणिवेच्या मागें होत कुंथाकुंथी । हे तों प्रवृत्ति निवृत्ति मार्ग दोन्ही ॥१॥ जाणीव शहाणीव येथें नाहीं काम । वाचे वदतां नाम सर्व साधे ॥२॥
janiv pheda janiv pheda | janivenen veda laviyelen
जाणीव फेडा जाणीव फेडा । जाणिवेनें वेडा लावियेलें ॥१॥ नेणपणें मज होता जो भाव । जाणीवेनें कैसें मज नागविलें ॥२॥
janoniyan veda hosi kan re gavhara | bhajen tun pamara shriviththala
जाणोनियां वेडा होसी कां रे गव्हारा । भजें तूं पामरा श्रीविठ्ठला ॥१॥ नका रे साधन व्युप्तत्तीचा भार । चुकवी वेरझारा विठ्ठलानामें ॥२॥
jatanna raulin paris mage nama | pahun dya to amhan kaisa ahe
जातांना राउळीं परीस मागे नामा । पाहूं द्या तो आम्हां कैसा आहे ॥१॥ राजाईनें त्वरें आणूनियां दिला । नाम्यानें तो घेतिला सव्य करीं ॥२॥
jale dnyanadev vani | ale samugri gheuni
जाले ज्ञानदेव वाणी । आले सामुग्री घेउनी ॥१॥ पर्वकाळ द्वादशी । दिली सामुग्री आम्हांसी ॥२॥
jashvanil sada dhyaye dhyanin manin | baisoni smashanin nivantapanen
जाश्वनीळ सदा ध्याये ध्यानीं मनीं । बैसोनी स्मशानीं निवांतपणें ॥१॥ तें हें उघडें रुप विठ्ठ्ल साचार । निगमांचे माहेर पंढरी हें ॥२॥
jahala astaman ale gokulan | vovaliti aratya gopika balan
जाहला अस्तमान आले गोकूळां । वोवाळिती आरत्या गोपिका बाळां ॥१॥ जाती सवंगंडी आपुलाले घरां । राकाकृष्ण दोघे आले मंदिरां ॥२॥
jahala bahu din | mag mhane narayan
जाहला बहु दीन । मग म्हणे नारायण ॥१॥ तया हीन पामरासी । ब्रह्महत्या घडल्या राशी ॥२॥
jahali geli tutali khuntali hav | pahatan pahanen ekachi jahala dev
जाहली गेली तुटली खुंटली हाव । पहातां पाहणें एकचि जाहला देव ॥१॥ जंगम स्थावर अचळ चळाचळ । अवघा व्यापुनी राहिला अकळ ॥२॥
jahali bhagyachi ujari | santaseva nirantari
जाहली भाग्याची उजरी । संतसेवा निरंतरी ॥१॥ हेंचि मज वाटे गोमटें । येणें भवभ्रम फिटे ॥२॥