भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचे सुख जिहीं अनुबहविलें । ते जीवनमुक्त जहले जन्मोजन्मीं

santanche sukh jihin anubahavilen | te jivanamukta jahale janmojanmin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतांचे सुख जिहीं अनुबहविलें । ते जीवनमुक्त जहले जन्मोजन्मीं ॥१॥ संतांचा संग जयासी हो जाहला । प्रत्यक्ष घडला सत्यलोक ॥२॥ एका जनार्दनीं संतांचा अनुभव । धाला माझा जीव परमानंदें ॥३॥