वादविवाद अतिवाद । नावडे कोणाचीही संमध
vadavivad ativad | navade konachihi sammadh
वादविवाद अतिवाद । नावडे कोणाचीही संमध ॥१॥ बोल एक आम्हां बोलणें । वाचे विठ्ठलुचि म्हणे ॥२॥
vadavivad ativad | navade konachihi sammadh
वादविवाद अतिवाद । नावडे कोणाचीही संमध ॥१॥ बोल एक आम्हां बोलणें । वाचे विठ्ठलुचि म्हणे ॥२॥
vanaranchya sangen svayen kshem desi | maj hrashikeshi na bolaven
वानारांच्या संगें स्वयें क्षेम देसी । मज ह्रषिकेशी न बोलावें ॥१॥ रिसांपाशीं सदा स्वाभावें तुम्ही खेळा । माझिया कपाळा नातुडसी ॥२॥
vam charanin vahe nir | ganga amrutache pajhar
वाम चरणीं वाहे नीर । गंगा अमृताचे पाझर ॥१॥ आवडे तें माझया मना । धणी न पुरेचि लोचना ॥२॥
vamasavya dohinkade | dekhun krushnachen rupaden
वामसव्य दोहींकडे । देखूं कृष्णाचें रूपडें ॥१॥ आतां खाले पाहूं जरी । चहूंकडे दिसे हरी ॥२॥
vamasavya dohinkade dekhun krushnayen rupaden
वामसव्य दोहींकडे देखूं कृष्णायें रूपदें।।१।। आतां खाले पाहूं जरी चहुंकडे दिसे हरी ।।२।
vamangi bahuli turya davi kala | te lakshi paulan ramarup
वामांगी बाहुली तूर्या दावी कळा । ते लक्षी पाउलां रामरूप ॥१॥ माया निजरूप दक्षिणांनीं वसे । तूर्येचा हा भास मावळला ॥२॥
vanyan aisa janma gela | hen viththala duhkh vate
वांयां ऐसा जन्म गेला । हें विठ्ठला दुःख वाटे ॥१॥ नाहीं सरता झालों पायीं । तुम्ही जई न पुसा ॥ध्रु.॥
vayan khel ekibeki | padalis kalache mukhin
वायां खेळ एकीबेकी । पडलीस काळाचे मुखीं ॥१॥ आधींच एक निर्गुण रे । मायेनें केलें सगुण रे ॥२॥
vayan janmalen hen por | sada hari uchchar karitase
वायां जन्मलें हें पोर । सदा हरी उच्चार करितसे ॥१॥ न कळे आपुली पैं याती । येणें धरिली हरिभक्ति ॥२॥
vanyan jaton deva | nenen bhakti karun seva
वांयां जातों देवा । नेणें भक्ती करूं सेवा ॥१॥ आतां जोडोनियां हात । उभा राहिलों निवांत ॥ध्रु.॥
vanyan jay aisa | atan ugavava phansa
वांयां जाय ऐसा । आतां उगवावा फांसा ॥१॥ माझें परिसावें गाऱ्हाणें । सुखदुःखाचीं वचनें ॥ध्रु.॥
vanyan taise bol harishin antar | kele hoti char bhayabheden
वांयां तैसे बोल हरीशीं अंतर । केले होती चार भयभेदें ॥१॥ भेदभय गेलें नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा झाली ॥२॥
vayan bobhat ananta | sharanagata upekshiliya
वायां बोभाट अनंता । शरणगता उपेक्षिलिया ॥१॥ अपमानाचें भातुकें । तुम्हां सुखे देतील ॥२॥
vayan vayan shinati sadhak jan | sadhak tituken dnyanaghan | sadhya sadhan manitan bhinna | nijatma purna navhati
वायां वायां शिणती साधक जन । साधक तितुकें ज्ञानघन । साध्य साधन मानितां भिन्न । निजात्मा पुर्ण नव्हती ॥१॥ साखरेवेगळी पाहतां गोडी । पाहे म्हणती ते बुद्धि कुडी । साखर अवघी गोड धाकुडी । आत्मा निरवडी जग तैसें ॥२॥
vayan shabdadnyan bolava gaurav potincha pain bhav mithya song
वायां शब्दज्ञान बोलावा गौरव पोटींचा पैं भाव मिथ्या सोंग ॥१॥ मैंदाचिया परी बेसती ध्यानस्थ । सदां चित्त ओढत परधनीं ॥२॥
vanyan santanchi hi boli | vachanen tyanchin lajavilin
वांयां संतांची ही बोली । वचनें त्यांचीं लाजविलीं ॥१॥ लटिकाचि केला कीर्तिघोष । येथें तो अवघीच निरास ॥२॥
vanya hanv bhari guntale kabadi | karitati jodi pudhilachi
वांया हांव भरी गुंतले कबाडी । करिताती जोडी पुढीलाची ॥१॥ ऐसे तें वोंगळ देख आंधळे । भोगिताती बळें सुख दु:खं ॥२॥
vanya hanv bhari naka ghalun man | chintave charan vithobache
वांया हांव भरी नका घालूं मन । चिंतावे चरण विठोबाचे ॥१॥ हेंचि साधन साराचें सार । येणें भवपार उतरती ॥२॥
vayanchi kasaya karitan ataati jhanen pada tuti sansarasi
वायांचि कासया करितां आटाआटी झणें पाडा तुटी संसारासी ॥१॥ संसार कर्दमीं गुंतलेली बापा । किती वेळां खेपा कराव्या त्या ॥२॥
vayanchi bhuli padali gavhara | bhramali bhonvara sansarinchya
वायांचि भुली पडली गव्हारा । भ्रमली भोंवरा संसारींच्या ॥१॥ कां रे सावध न होशी मूढा । शिणशी दगडा फजितखोरा ॥२॥