भजनी मालिका
← भजनांकडे परत

वायां बोभाट अनंता । शरणगता उपेक्षिलिया

vayan bobhat ananta | sharanagata upekshiliya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वायां बोभाट अनंता । शरणगता उपेक्षिलिया ॥१॥ अपमानाचें भातुकें । तुम्हां सुखे देतील ॥२॥ एका परीस एक थोर । तुमचा बडिवार चालुं नदेती ॥३॥ विनती जनर्दनाचा एका । देवा लौकिका सांभाळा ॥४॥