जेथें न रिघे ठाव लक्षितां लक्षणे
jethen na righe thav lakshitan lakshane
जेथें न रिघे ठाव लक्षितां लक्षणे । सूर्य तारांगण हरपती ॥ १ ॥
jethen na righe thav lakshitan lakshane
जेथें न रिघे ठाव लक्षितां लक्षणे । सूर्य तारांगण हरपती ॥ १ ॥
jethen nahin kanhin nam rup gun | bolati nirgun taya-lagin
जेथें नाहीं कांहीं नाम रूप गुण । बोलती निर्गुण तया-लागीं ॥१॥ तोचि गोकुळांत होऊनि गोंवळ । झणवितो बाळ यशो-देचा ॥२॥
jethen nahin vedu nahin pai shakha
जेथें नाहीं वेदु नाहीं पै शाखा । द्वैताचा हा लेखा हरपला ॥ १ ॥
jethen nirasoniyan dvait mhanatati advait | tyahuni atit svarup majhen
जेथें निरसोनियां द्वैत म्हणताती अद्वैत । त्याहुनी अतीत स्वरुप माझें ॥१॥ तें मी लक्ष्याही लक्ष्य पराचेंही पर । जेथें वेदशास्त्रें लाजोनी गेलीं ॥२॥
jethen parapashyantichi mavalali bhash | to svayamprakash davi guru
जेथें परापश्यन्तीची मावळली भाष । तो स्वयंप्रकाश दावी गुरु ॥१॥ तेणें माझें मना जाहलें समाधान । निरसला शीण जन्मोजन्मी ॥२॥
jethen papapunyakarmacharan | vadhavitahe janmamaran
जेथें पापपुण्यकर्माचरण । वाढविताहे जन्ममरण ॥१॥ जया पुण्याचीया गोडी । स्वधर्म जोडिताती जोडी ॥२॥
jethen pahen tethen kanditi bhus | chipaden chokhuni pahati ras
जेथें पाहें तेथें कांडिती भूस । चिपाडें चोखूनि पाहाती रस ॥१॥ काय सांगों देवा भुलले जीव । बहु यांची येतसे कींव ॥ध्रु.॥
jethen majhi drushti rahili baison | tethen chi hen man gundalaten
जेथें माझी दृष्टि राहिली बैसोन । तेथें चि हें मन गुंडाळतें ॥१॥ टाळावी ते पीडा आपणापासून । दिठाविलें अन्न ओकवितें ॥ध्रु.॥
jethen majhi drushti jay | tethen pay bhavin
जेथें माझी दृष्टी जाय । तेथें पाय भावीन ॥१॥ असेन या समाधानें । पूजा मनें करीन ॥ध्रु.॥
jethen mukhyatven karavi bhakti | ghadavi santanchi sangati | henchi maganen tumhapratin | dyaven nishchiti maj deva
जेथें मुख्यत्वें करावी भक्ति । घडावी संतांची संगती । हेंचि मागणें तुम्हाप्रतीं । द्यावें निश्चिती मज देवा ॥१॥ पुरवा पुरवा माझा हेत । दुजें मागणें नाहीं निश्चित ॥धृ॥
jethen rup rekha na apan asaka
जेथें रूप रेखा ना आपण आसका । सर्व रूपें देखा हरि माझा ॥ १ ॥
jethen rup rekha nahin gun dekha
जेथें रूप रेखा नाहीं गुण देखा । चिदाकाश एका आपतत्त्व ॥१॥
jethen lakshmicha vas | ganga ali papa nas
जेथें लक्ष्मीचा वास । गंगा आली पापा नास ॥१॥ तुझी पाऊली सुकुमार । तेथे मन माझे भ्रमर ॥ध्रु.॥
jethen vajavila venu shuddha | mhanoni mhanati venunad
जेथें वाजविला वेणु शुद्ध । म्हणोनि म्हणती वेणुनाद ॥१॥ सकळीक देव आले । ते भोंवती राहिले ॥२॥
jethen veda na kale par | puranasi agochar
जेथें वेदा न कळे पार । पुराणासी अगोचर ॥१ ॥ तो हा पंढरीराणा । बहु आवडतो मना॥२॥
jethen vaishnavancha vas | dhanya bhumi punya desh
जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥१॥ दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ध्रु.॥
jethen sattvachen pradhanya | jethen satvikachen acharan | to paralok sadhun | sadhuni gela
जेथें सत्त्वाचें प्राधान्य । जेथें सात्विकाचें आचरण । तो परलोक साधुन । साधूनी गेला ॥१॥ जेथें राजाचें प्राधान्य । त्याचें लोभी वसे मन । ज्ञान सांगे मुख्य करून । परि निष्ठा नाहीं ॥२॥
jethen sarvada kirtanaghosh | jati dosh paluni
जेथें सर्वदा कीर्तनघोष । जाती दोष पळुनी ॥१॥ यमधर्म संगे दूता । तुम्ही सर्वथा जाऊं नका ॥२॥
jethen harinamacha gajar | karma palatase dur
जेथें हरिनामाचा गजर । कर्म पळतसे दूर ॥१॥ नाम निर्दाळीं पापातें । वदती शास्त्र ऐशीं मतें ॥२॥
jethoni triputichen vindan | drushya drashta ani darushan
जेथोनि त्रिपुटीचें विंदान । दृश्य द्रष्टा आणि दरुशन ॥१॥ अध्यात्म अधिभुत असतां पाहीं । अधिदैव सुर्य जेथें नाहीं ॥२॥