भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें माझी दृष्टी जाय । तेथें पाय भावीन

jethen majhi drushti jay | tethen pay bhavin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेथें माझी दृष्टी जाय । तेथें पाय भावीन ॥१॥ असेन या समाधानें । पूजा मनें करीन ॥ध्रु.॥ अवघा च अवघे देसी। सुख घेवविसी संपन्न ॥२॥ तुका म्हणे बंधन नाहीं । ऐसें कांहीं ते करूं ॥३॥