दोन्ही डोळां अवलोकितां । धणी न पुरे पंढरीनाथा
donhi dolan avalokitan | dhani na pure pandharinatha
दोन्ही डोळां अवलोकितां । धणी न पुरे पंढरीनाथा ॥१॥ चित्त वेधलें चिंतनें । मनहि तदाकारध्यानें ॥२॥
donhi dolan avalokitan | dhani na pure pandharinatha
दोन्ही डोळां अवलोकितां । धणी न पुरे पंढरीनाथा ॥१॥ चित्त वेधलें चिंतनें । मनहि तदाकारध्यानें ॥२॥
donhi bahin santanchi sabha | sinhasani ubha shriviththal
दोन्ही बाहीं संतांची सभा । सिंहासनी उभा श्रीविठ्ठल ॥१॥ गाती नारद तुंबर प्रेमें । हरीचें नाम गर्जती ॥२॥
donhi hat thevuni katin | ubha bhivarechya tatin | kashtalasi sathi | bhaktikajen viththala
दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासी साठी । भक्तीकाजें विठ्ठला ॥१॥ भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आह्मालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ध्रु.॥
donhi hat thevuni kadan | ubha bhivarechya thadan
दोन्ही हात ठेवूनि कडां । उभा भिवरेच्या थडां ॥१॥ हरि बरवया बरवया । विठोबा पंढरीच्या राया ॥२॥
dora angin jaisa nasatan sarpa dise | mithya deh taisa vastuvari abhase
दोरा अंगीं जैसा नसतां सर्प दिसे । मिथ्या देह तैसा वस्तूवरी आभासे ॥१॥ देह मी नव्हे देह मी नव्हे । देह मी नव्हे माझेनी अनुभवें ॥२॥
dorachya adharen parvat chadhala | paulasathi kela apaghat
दोराच्या आधारें पर्वत चढला । पाउलासाठी केला अपघात ॥१॥ अष्टोत्तरदशें व्याधि ज्या वैद्यें दवडुनी । तो वैद्य मारूनि उत्तीर्ण जाला ॥ध्रु.॥
dorichachi sarpa pari hoy marak | sandehakarak nolakhatan
दोरीचाचि सर्प परि होय मारक । संदेहकारक नोळखतां ॥१॥ तैसी परी केली तुम्हां माझया कर्मे । सांडविलें नेमें स्वधर्मासि ॥२॥
dosh duritanchen palen | palati balen nam ghetan
दोष दुरितांचें पाळें । पळती बळें नाम घेतां ॥१॥ नाम प्रताप गहन । भवतारण हरिनाम ॥२॥
dosh palati kirtanen | tujhya namen sankirtanen
दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामें संकीर्तनें ॥१॥ हें कां करूं आदरिलें । खोटें वचन आपुलें ॥ध्रु.॥
dosh vase patrantarin | atma nirmal characharin
दोष वसे पात्रांतरीं । आत्मा निर्मल चराचरीं ॥१॥ सर्पामुखीं वसे विष । मधुमक्षिके सारांश रस ॥२॥
doshi paparashi namache dharak | hotan tinhin lok vanditi mathan
दोषी पापराशी नामाचे धारक । होतां तिन्हीं लोक वंदिती माथां ॥१॥ नामाचें महिमान नामांचे महिमान । नामाचे महिमान शिव जाणे ॥२॥
doshi yamadut netase bandhoni | tanv avachit nam padalen kanin
दोषी यमदुत नेतसे बांधोनी । तंव अवचित नाम पडलें कानीं ॥१॥ तुटलें बंधन खुंटलें पतन । नाम जनार्दन ऐकतांची ॥२॥
dohin dolan ghaluni vati | pahe vat divasaratin
दोहीं डोळां घालुनी वाती । पाहे वाट दिवसरातीं ॥१॥ केव्हां येशील बा धांवोनी । प्रेमपान्हा पाजिसी स्तनीं ॥२॥
dohin bahin amhan vas | ason kas ghaluni
दोहीं बाहीं आम्हां वास । असों कास घालूनि ॥१॥ बोल बोलों उभयतां । स्वामीसत्ता सेवेची ॥ध्रु.॥
dohikade dohi jaya | madhyen gorobachi shayya
दोहीकडे दोही जाया । मध्यें गोरोबाची शय्या ॥१॥ गोरा निद्रिस्थ असतां । कपट करिती त्याच्या कांता ॥२॥
dohinkade dohi jaya madhye gorobachi shayya
दोहींकडे दोही जाया मध्ये गोरोबाची शय्या ।।१।। गोरा निद्रिस्त असतां कपट करिती त्याच्या कांता ॥२॥
dohimmadhyen ek ghadel vishvasen | bhatuken sarisen mul tari
दोहींमध्यें एक घडेल विश्वासें । भातुकें सरिसें मूळ तरी ॥१॥ करिती निरास निःशेष न घडे । कांहीं तरी ओढे चित्त माये ॥ध्रु.॥
dya ji amhan kanhin sanga ji rakhumai | shesh uralen thayin sanakadikanchen
द्या जी आम्हां कांहीं सांगा जी रखुमाई । शेष उरलें ठायीं सनकादिकांचें ॥१॥ टोकत बाहेरी बैसलों आशा । पुराया ग्रासा एकमेकां ॥ध्रु.॥
dya ji majha vicharoniyan vibhag | na khande ha lag ahachapanen
द्या जी माझा विचारोनियां विभाग । न खंडे हा लाग आहाचपणें ॥१॥ किती नेणों तुम्हां साहाते कटकट । आम्ही च वाईट निवडलों ते ॥ध्रु.॥
dyal aisen dise | tumachen sachapan ichchhe
द्याल ऐसें दिसे । तुमचें साचपण इच्छे ॥१॥ म्हणऊनि न भंगे निर्धार । केलें लोचनें सादर ॥ध्रु.॥