भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोहीं बाहीं आम्हां वास । असों कास घालूनि

dohin bahin amhan vas | ason kas ghaluni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दोहीं बाहीं आम्हां वास । असों कास घालूनि ॥१॥ बोल बोलों उभयतां । स्वामीसत्ता सेवेची ॥ध्रु.॥ एकसरें आज्ञा केली । असों चाली ते नीती ॥२॥ तुका म्हणे जोहारितों । आहें होतों ते ठायीं ॥३॥