भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोहीकडे दोही जाया । मध्यें गोरोबाची शय्या

dohikade dohi jaya | madhyen gorobachi shayya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दोहीकडे दोही जाया । मध्यें गोरोबाची शय्या ॥१॥ गोरा निद्रिस्थ असतां । कपट करिती त्याच्या कांता ॥२॥ गोरोबाचे दोन्ही हात । आपुल्या ह्रदयावरी ठेवित ॥३॥ जागा झाला योरा भक्त । जनी म्हणे त्या निद्रित ॥४॥