भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोन्ही बाहीं संतांची सभा । सिंहासनी उभा श्रीविठ्ठल

donhi bahin santanchi sabha | sinhasani ubha shriviththal

दोन्ही बाहीं संतांची सभा । सिंहासनी उभा श्रीविठ्ठल ॥१॥ गाती नारद तुंबर प्रेमें । हरीचें नाम गर्जती ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु उभा । त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥२॥