भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोन्ही हात ठेवूनि कडां । उभा भिवरेच्या थडां

donhi hat thevuni kadan | ubha bhivarechya thadan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दोन्ही हात ठेवूनि कडां । उभा भिवरेच्या थडां ॥१॥ हरि बरवया बरवया । विठोबा पंढरीच्या राया ॥२॥ नामा ह्मणे वेगीं धांवा । देव आले याची गांवा ॥३॥