आतां पुरे हा संसार । कोठें फेडूं उपकार
atan pure ha sansar | kothen phedun upakar
आतां पुरे हा संसार । कोठें फेडूं उपकार ॥१॥ सांडूनियां थोरपण । करी दळण कांडण ॥२॥
विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.
atan pure ha sansar | kothen phedun upakar
आतां पुरे हा संसार । कोठें फेडूं उपकार ॥१॥ सांडूनियां थोरपण । करी दळण कांडण ॥२॥
atan bhit nahin deva | adi ant tujha thava
आतां भीत नाहीं देवा । आदि अंत तुझा ठावा ॥१॥ झालें नामाचेनि बळकट । तेणें बैकुंठ पायवाट ॥२॥
atan majhi chinta tuj narayana | rukminiramana vasudeva
आतां माझी चिंता तुज नारायणा । रुक्मिणीरमणा वासुदेवा ॥१॥ द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं । धांव त्वां घेतली गजेंद्रासी ॥२॥
atan yeton svami amhi | krupa ason dyavi tumhi
आतां येतों स्वामी आम्ही । कृपा असों द्यावी तुम्ही ॥१॥ बहु दिवस सांभाळ केला । पुन्हा जन्म नाहीं दिला ॥२॥
atan vat pahun kiti | deva rukmaichya pati
आतां वाट पाहूं किती । देवा रुक्माईच्या पती ॥१॥ येईं येईं पांडुरंगे । भेटी देईं मजसंगें ॥२॥
atan stuti pure pure sopan | premalachiya nidhana
आतां स्तुति पुरे पुरे सोपान । प्रेमळाचिया निधाना । संतुष्ट जालों रे वचना । एक एका तुझिया ॥१॥
atan honar ten hovo pandharinatha | na sodi sarvatha charan tujhe
आतां होणार तें होवो पंढरीनाथा । न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥ ह्रदयीं तुझें ध्यान वाचे जपें नाम । हाचि नित्यनेम सर्व माझा ॥२॥
adaren japatan keshavachen nam | vaikunth hen dham payan pade
आदरें जपतां केशवाचें नाम । वैकुंठ हें धाम पायां पडे ॥१॥ आणिक सायास करुनि कदापि । चौर्यांशींच्या सिपीं गुंफीं नका ॥२॥
andhalyachi kathi | adakali kavanen betin
आंधळ्याची काठी । अडकली कवणें बेटीं ॥१॥ माझिये हरणी । गुंतलीस कोणे रानीं ॥२॥
andhalyanen svanrup dekhiyalen nayanin | muken bahirya kanin goshti sange
आंधळ्यानें स्वंरूप देखियलें नयनीं । मुकें बहिर्या कानीं गोष्टी सांगे ॥१॥ कांसवीचें दूध दुहितां भरणा । दुही त्याला जाणा हात नाहीं ॥२॥
adhin ghetalen padarin | atan na dharaven duri
आधीं घेतलें पदरीं । आतां न धरावें दुरी ॥१॥ तुम्हा थोराचें उचितें । हेंचि काय सांगूं तूंतें ॥२॥
adhin chaitanya apaiten karoni | mag sanchare tarunya vanin
आधीं चैतन्य अपैतें करोनी । मग संचरे तारुण्य वनीं । कामक्रोध तुज देखोनी । जाती पळोनी बारा वाटा ॥१॥
adhin rachili pandhari | mag vaikunth nagari
आधीं रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥ जेव्हां नव्हतें चराचर । तैं होतें पंढरपुर ॥२॥
adhinch krupalu bhola mahadev | janitala bhav kurangancha
आधींच कृपाळू भोळा महादेव । जाणितला भाव कुरंगांचा ॥१॥ कृपा केली देवें मांडिला सन्मान । धाडिलें विमान दूताहातीं ॥२॥
adhinch mi latika vari latiki tujhi maya | aisen hen kasaya pahasi deva
आधींच मी लटिका वरी लटिकी तुझी माया । ऐसें हें कासया पाहसी देवा ॥१॥ जाणतां नेणतां नाम तुझें देवा । गाईन केशवा आवडीनें ॥२॥
anandache dohin | jo kan samul jhala nahin
आनंदाचे डोहीं । जो कां समूळ झाला नाहीं ॥१॥ कीतेनें जन्मला । हरीभक्तीनें शिंपिला ॥२॥
ananden khelat | ram nadi krushnanath
आनंदें खेळत । राम नडी कृष्णनाथ ॥१॥ गडी ह्म-णती रामा । ताडफळें देई आत्मां ॥२॥
ananden vanant khelatati gop | gayiche kalap char-tati
आनंदें वनांत खेळताती गोप । गायीचे कळप चर-ताती ॥१॥ अकस्मात दैत्य देखती दुरोनी । म्हणती विघ्न थोर आलें कृष्णीं ॥२॥
ap tej vayu pruthvi ani gagan | tyanchen ba kelen sha-riranidhan
आप तेज वायु पृथ्वी आणि गगन । त्यांचें बा केलें श-रीरनिधान ॥१॥ त्यामाजीं घातलें मन पवन । पिंडब्रह्मांड केली रचना ॥२॥
ap tej vayu pruthivi gagan | melen ten kavan panchamadhyen
आप तेज वायू पृथिवी गगन । मेलें तें कवण पंचामध्यें ॥१॥ आम्हां मरण नाहीं मरशील काई । आत्मवस्तु पाही श्रीगुरुमुखें ॥२॥