तुझेनि बळें मांडली फळी
tujheni balen mandali phali
तुझेनि बळें मांडली फळी । तुवां जवळी असिलें पाहिजे ॥१॥
तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.
tujheni balen mandali phali
तुझेनि बळें मांडली फळी । तुवां जवळी असिलें पाहिजे ॥१॥
tudatalevanchuni avastha kaisi
तुडतालेवांचूनि अवस्था काईसी । दुजे तरी बोलों कवणासिगे माये ॥१॥
ture kambala dangevari vishan venu gheuni karin | vaijanyati rule kaishi vakshasthalavari
तुरे कांबळा डांगेवरी विषाण वेणु घेऊनि करीं । वैजंयति रुळे कैशी वक्षस्थळावरी ॥१॥ गोविंदु वो पैल गोपाळु माये । सुरतरु तळवटीं देखे कैसा उभा राहे ॥ध्रु०॥
turyemadhyen majha akhand rahivas
तुर्येमध्यें माझा अखंड रहीवास । निवृत्ति म्हणे अविनाश तूर्या करी ॥१॥
tun to majhen mi to tujhen
तूं तो माझें मी तो तुझें । ऐक्य जालें तेथें कैचें दुजें ॥१॥
tun majha svami mi tujha rank
तूं माझा स्वामी मी तुझा रंक । पाहतां न दिसे वेगळिक ॥१॥
tun vitevari sakhaye bai ho kari krupa
तूं विटेवरी सखये बाई हो करी कृपा । माझें मन लागो तुझ्या पायीं हो करी कृपा ।
tun vishnu mhanon hen jagachi keval
तूं विष्णु म्हणोन हें जगचि केवळ । येर सकळीक मजशीं सहोदर ।
turya ten mahakaran nahin nahin jethen
तूर्या तें महाकारण नाहीं नाहीं जेथें । दर्शनाचे मतें माझा मीच ॥१॥
trupti bhukeli kay karun maye
तृप्ति भुकेली काय करुं माये । जीवनीं जीवन कैसें तान्हेजत आहे ॥१॥
ten avaghechi navhen navhen avaghechi hoy
तें अवघेचि नव्हें नव्हें अवघेचि होय । आवघ्याविण सोय आणिक असे ॥१॥
tenchi brahmarup janije nishchal
तेंचि ब्रह्मरूप जाणिजे निश्चळ । शद्ध तें निर्मळ मनाहुनी ॥१॥
tain sattvarajatamen dhutaliya asha
तैं सत्त्वरजतमें धुतलिया आशा । वेगीं त्या निराशा फ़ळेवीण ॥१॥
taichi dnyaniyasi hoijel moksha
तैचि ज्ञानियासी होईजेल मोक्ष । ज्ञानेश्वर लक्ष लक्षितसे ॥१॥
to apuliya chada kotigarbhavasan yetan
तो आपुलिया चाडा कोटिगर्भवासां येतां श्लोघिजे तुझिया गोमटेपणा पकडलो दातारा ।
tonde jale sannyasu
तोंडे जाले संन्यासु । भोगावरी धावें हव्यासु ॥१॥
tyaguni kailas sarvahi sampatti
त्यागुनी कैलास सर्वही संपत्ती । स्मशानांत वस्ती रूद्र करी ॥१॥
trigun asar nirgun hen sar
त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥
trigunachen mul satravichen sar
त्रिगुणाचें मूळ सत्रावीचें सार । उन्मनीचें बीज जाण रया ॥१॥
tripada chatushpada gayatrismaran
त्रिपदा चतुष्पदा गायत्रीस्मरण । त्याचे विस्मरण हरिप्रेमें ॥१॥