भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेंचि ब्रह्मरूप जाणिजे निश्चळ

tenchi brahmarup janije nishchal

तेंचि ब्रह्मरूप जाणिजे निश्चळ । शद्ध तें निर्मळ मनाहुनी ॥१॥ स्थूळ दृष्टी करुनि जयासी लक्षितां । तत्त्वता भास कांहीं ॥२॥ सहज निवृत्तिदास तो उदास । अनुभव सौरस सांगितला ॥३॥