भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक एक म्हणती अवघे लोक

ek ek mhanati avaghe lok

रचनाकार: संत बोधले · अभंग
एक एक म्हणती अवघे लोक । एकचित्ते टेक नेणवेची ॥१॥ एक दावुनिया ठाकिती आणिका । पदरासी ढका लागो नेदी ॥ २ ॥ बोधला म्हणे ऐशा केवी होये गती । कुळासहित बुडती नर्कपाशा ॥३॥