आम्ही जरी आस । जालों टाकोनि उदास
amhi jari as | jalon takoni udas
आम्ही जरी आस । जालों टाकोनि उदास ॥१॥ आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ॥ध्रु.॥
amhi jari as | jalon takoni udas
आम्ही जरी आस । जालों टाकोनि उदास ॥१॥ आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ॥ध्रु.॥
amhi janon tujha bhav | kaicha bhakta kaicha dev | bija nahin thav | kaiche phal shevatin
आम्ही जाणों तुझा भाव । कैचा भक्त कैचा देव । बीजा नाहीं ठाव । कैचे फळ शेवटीं ॥१॥ संपादिले बहु रूप । कैचे पुण्य कैचे पाप । नव्हतों आम्ही आप । आपणासी देखिले ॥ध्रु.॥
amhi janon tujha bhav | drudh dhariyele pav
आम्ही जाणों तुझा भाव । दृढ धरियेले पाव ॥१॥ फांकुं नेदूं चुकावितां । नेघों थोडें बहु देतां ॥ध्रु.॥
amhi jaton tumhi krupa ason dyavi | sakala sangavi vinanti majhi
आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥ वाडवेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥२॥
amhi jalon ekavidh | sudya suden asaven
आम्ही जालों एकविध । सुद्या सुदें असावें ॥१॥ यावरी तुमचा मोळा । तो गोपाळा अकळ ॥ध्रु.॥
amhi jalon balivant | houniya sharanagat
आम्ही जालों बळिवंत । होऊनिया शरणागत ॥१॥ केला घरांत रिघावा । ठायीं पीडियेला ठेवा ॥२॥
amhin javen kavanya thayan | na bolasi pandhariraya
आम्हीं जावें कवण्या ठायां । न बोलसी पंढरीराया ॥१॥ सरिता गेली सिंधूपाशीं । जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥
amhin javen kavanya thaya| na bolasi pandhariraya
आम्हीं जावें कवण्या ठाया। न बोलसी पंढरीराया ॥१॥ सरिता गेली सिंधूपाशीं जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥
amhin jahalon gosavi | amachi vibhut chalavavi
आम्हीं जाहालों गोसावी । आमची विभूत चालवावी ॥१॥ भांग भुरका हें साधन । शिष्य मिळाले चहुकोन ॥२॥
amhi jyache das | tyacha pandhariye vas
आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरिये वास ॥१॥ तो हा देवांचा ही देव । काय कळिकाळाचा भेव ॥ध्रु.॥
amhi tujhe ason ekachi tya bodhen | nitya paramananden vosandit
आम्ही तुझे असों एकचि त्या बोधें । नित्य परमानंदें वोसंडित ॥१॥ विठ्ठलचि घ्यावा विठ्ठचि गावा । विठ्ठचि पहावा सर्वाभूतीं ॥२॥
amhi tujhya dasin | jari javen patanasi
आम्ही तुझ्या दासीं । जरि जावें पतनासी ॥१॥ तरि हें दिसे विपरीत । कोठें बोलिली हे नीत ॥ध्रु.॥
amhi tenen sukhi | mhana viththal viththal makhin
आम्ही तेणें सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मखीं ॥१॥ तुमचें येर वित्त धन । ते मज मृत्तिकेसमान ॥ध्रु.॥
amhi ton apulen nivedilen payin | antariche nahin vanchiyelen
आम्ही तों आपुलें निवेदिलें पायीं । अंतरीचे नाहीं वंचियेलें ॥१॥ तुम्ही सर्वजाणा जाणतां अंतर । काय परिहार वाउगाची ॥२॥
amhi ton ahont ya deshiche vani
आम्ही तोँ आहोँत या देशीचे वाणी । आम्ही तो विकितो तेल सौदा दोन्हीँ ।।
amhi to aikato santucha upadesh
आम्ही तो ऐकतो संतुचा उपदेश। आमुचा उद्देश घराकडे ।।
amhi to jatiche aheti mahar
आम्ही तो जातीचे आहेती महार । तुम्हीं तो थोर उंच वर्ण ॥१॥
amhi ton jiven vench kela | tumachya bolavari deva tanv ten tumhasi thave
आम्ही तों जिवें वेंच केला । तुमच्या बोलावरी देवा तंव तें तुम्हासी ठावे ॥ १॥ किती वेळ दावावें बोलोनि ॥२॥
amhin to vasana bhajiyeli balen | vairagyachoni balenk athiyalen
आम्हीं तो वासना भाजियेली बळें । वैराग्याचोनि बळेंक आथियलें ॥१॥ सांडिला वेव्हार माया लोकाचार । भरला निर्धार हृदयामाजी ॥२॥
amhin dasi kije dasya | sahasa upahas na kara vo
आम्हीं दासी कीजे दास्य । सहसा उपहास न करा वो ॥१॥ नेणों कां हे पडिलें दृष्टीं । आली गोष्टी वाचेते ॥२॥