भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं तो वासना भाजियेली बळें । वैराग्याचोनि बळेंक आथियलें

amhin to vasana bhajiyeli balen | vairagyachoni balenk athiyalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्हीं तो वासना भाजियेली बळें । वैराग्याचोनि बळेंक आथियलें ॥१॥ सांडिला वेव्हार माया लोकाचार । भरला निर्धार हृदयामाजी ॥२॥ एका जनार्दनीं खुंटली भावना । जनीं जनार्दना अभ्यासिलें ॥३॥