येउनि आळंकावती केला क्षेत्रवास । देऊनी चित्तास समाधान
yeuni alankavati kela kshetravas | deuni chittas samadhan
येउनि आळंकावती केला क्षेत्रवास । देऊनी चित्तास समाधान ॥१॥ नित्य हरिकथा नामसंकीर्तन । संतांचे दरुशन सर्वकाळ ॥२॥
yeuni alankavati kela kshetravas | deuni chittas samadhan
येउनि आळंकावती केला क्षेत्रवास । देऊनी चित्तास समाधान ॥१॥ नित्य हरिकथा नामसंकीर्तन । संतांचे दरुशन सर्वकाळ ॥२॥
yeuni sansarin | mi ton ek janen hari
येउनि संसारीं । मी तों एक जाणें हरी ॥१॥ नेणें आणिक कांहीं धंदा । नित्य ध्यातसें गोविंदा ॥ध्रु.॥
yeuni kevhan bheti dayal | samokhal maj atan
येउनी केव्हां भेटी दयाल । समोखाल मज आतां ॥१॥ वाट पाहे दिवसरातीं । नलगे चित्तीं अन्न गोड ॥२॥
yeuni jauni pahen tujakade | padilya sankaden narayana
येउनी जाउनी पाहें तुजकडे । पडिल्या सांकडें नारायणा ॥१॥ आणीक कोणाचा मज नाहीं आधार । तुजवरी भार जीवें भावें ॥ध्रु.॥
yeuni naradeha gamavilen ayushya | nahin hrushikesh smarala manin
येउनी नरदेहा गमविलें आयुष्य । नाहीं हृषीकेश स्मरला मनीं ॥१॥ मुखें नाहीं केलें देवाचें स्मरण । ऐसा अधम जन जाहलों देवा ॥२॥
yeuni naradeha bhutaten pujiti | paramatma nenati mahamurkha
येउनी नरदेहा भूतातें पूजिती । परमात्मा नेणती महामुर्ख ॥१॥ दगडाच्या देवा सेंदुराचा भार । दाविती बडीवार पूजनाचा ॥२॥
yeuni naradehasi vache uchchari dnyaneshvar | tayacha sansar suphal jhalage maye
येउनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर । तयाचा संसार सुफळ झालागे माये ॥१॥ प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी । तारिलें जगासी नाममात्रें ॥ २॥
yeun aisen jaun | janasangen honchi daun
येऊं ऐसें जाऊं । जनासंगें होंचि दाऊं ॥१॥ आपण करूं हरिकीर्तन । जाणोनी भक्तीचें जीवन ॥२॥
yeun aisen jaun| janasangen henchi daun
येऊं ऐसें जाऊं। जनासंगें हेंचि दाऊं॥ १॥ आपण करूं हरिकीर्तन। जाणोनी भक्तीचें जीवन ॥२॥
yeun dya ji kanhin vesakaras | antun baher vojecha ghas
येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास ॥१॥ जों यावें तों हात चि रिता नाहीं । कधीं तरीं कांहीं द्यावें घ्यावें ॥२॥
yeuni garbhasi melon upavasin | nahin sakhi aisi bhetali koni
येऊनि गर्भासी मेलों उपवासीं । नाहीं सखी ऐसी भेटली कोणी ॥१॥ देह जाणे अनित्य करावें स्वहित । मोहापासुनि निश्चित सोडवील ॥२॥
yeuni jauni kari gaulaniche kod | puravuni sakalahi antarinchi chad | nedi prem tyachen khando kari vad | aisa krupalu ha sukhacha suravad vo
येऊनि जाऊनि करी गौळणीचे कोड । पुरवूनि सकलही अंतरींची चाड । नेदी प्रेम त्याचें खंडो करी वाड । ऐसा कृपाळू हा सुखाचा सुरवाड वो ॥१॥ धन्यभाग्याचा त्या जन्मल्या संसारी । ज्यांचे ध्यानी मनीं नित्यकाळ हरी । करीतां काम काज दृष्टी यावरी । बोलतां चालतां जेवितां निरंतरीं वो ॥२॥
yeuni naradeha jhankitil dole | balen chi andhale hoti lok
येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक ॥१॥ उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥ध्रु.॥
yeuni naradeha vicharaven sar | dharava pain dhir bhajanamarga
येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमार्गा ॥१॥ चंचळ चत्तिासी ठेवूनियां ठायीं । संतांचिये पायीं लीन व्हावें ॥ध्रु.॥
yeuni naradehin vayan jay | nenen santasang kanhin upay ||kali vadhalase adham | brahman sanditi apulen karma
येऊनि नरदेहीं वायां जाय । नेणें संतसंग कांहीं उपाय ॥कली वाढलासे अधम । ब्रह्माण सांडिती आपुलें कर्म ॥२॥ शुद्ध याति असोनि चित्त । सदा नीचाश्रय करीत ॥३॥
yeuni varhadini baisalya teki
येऊनि वर्हाडिणी बैसल्या टेकी । कोण तो नोवरा नाहीं वोळखी ॥१॥
yeuni sansara | hit vegin vichara
येऊनि संसारा । हित वेगीं विचारा ॥१॥ स्मरा ह्रषिकेशी । तो नेईल परलोकासी ॥२॥
yeuniyan kanta sange goriyasi | sahakutumbensi vitha nahin
येऊनियां कांता सांगे गोरियासी । सहकुटुंबेंसी विठा नाहीं ॥१॥ मृत्तिका आणावयाची नाहीं जाहली वेळ । गेलासे समूळ न पडे दृष्टीं ॥२॥
yeuniyan krupavanten | tukayasvami sudurunathen
येऊनियां कृपावंतें । तुकयास्वामी सुदुरुनाथें ॥१॥ हात ठेविला मस्तकीं । देउनी प्रसाद केलें सुखी ॥२॥
yeuniyan gadi vanditi kanhaya | alangito taya bahuta ganen
येऊनियां गडी वंदिती कान्हया । आळंगितो तया बहुता गानें ॥१॥ चला जाऊं घरां हरीसवें चालती । आनंदें नाचती भोंवताले ॥२॥